JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 29 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 29

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 29

MPSC Talathi Bharti Mock Test 29 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
25

MPSC Talathi Question Paper 29

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष (Ex-officio Chairman) कोण असतात?

2 / 25

Category: Geography

2. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे होते.

 

3 / 25

Category: General Science

3. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

4 / 25

Category: Geography

4. महाराष्ट्रातील 'कास पठार' (Kaas Plateau) हे जागतिक वारसा स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

Category: Economics

5. ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान किती वेळा घेणे आवश्यक आहे?

6 / 25

Category: Political Science

6. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा विषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

अ) ती एक वैधानिक यंत्रणा आहे.

ब) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे.

क) यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यांचा समावेश होतो.

ड) सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात/इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो.

7 / 25

Category: General Science

7. खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को - फॅक्टर असे म्हणता येईल ?

8 / 25

Category: Political Science

8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची' (UPSC) स्थापना केली जाते?

 

9 / 25

Category: General Science

9. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात.

10 / 25

Category: General Science

10. मानवी शरीरात अन्नाचा पूर्ण पचन (Complete Digestion) प्रामुख्याने कोठे होते?

11 / 25

Category: Geography

11. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

 

12 / 25

Category: Economics

12. घटनेच्या कोणत्या कलमात 'समानतेचा अधिकार' (Right to Equality) स्पष्ट करण्यात आला आहे?

13 / 25

Category: History

13. भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात तीन पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता, ज्यांची उभारणी जर्मनी, सोव्हिएत रशिया व ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता खुश्चेव्ह यांनी भेट दिली ?

 

14 / 25

Category: General Science

14. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील कोणत्या भागामूळे सौर ऊर्जा संच तापतो ?

 

15 / 25

Category: Political Science

15. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

16 / 25

Category: Economics

16. खालीलपैकी कोणता कायदा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करतो?

17 / 25

Category: History

17. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'अष्टप्रधान मंडळात' शासकीय पत्रव्यवहार सांभाळणे, राजाज्ञा मसुदा तयार करणे आणि राजनैतिक कागदपत्रांची नोंद ठेवणे हे काम कोणत्या अधिकाऱ्याचे होते?

18 / 25

Category: Geography

18. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही?

 

19 / 25

Category: Geography

19. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखला जातो.

 

20 / 25

Category: Economics

20. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

21 / 25

Category: Economics

21. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय यांचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो?

22 / 25

Category: History

22. छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले?

23 / 25

Category: Political Science

23. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

24 / 25

Category: History

24. ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण ?

 

25 / 25

Category: History

25. गांधी - आयर्विन कराराने . ला स्थगिती देण्यात आली.

 

Your score is

The average score is 50%

0%

Table of Contents