JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 28 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 28

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 28

MPSC Talathi Bharti Mock Test 28 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
3

MPSC Talathi Question Paper 28

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. महात्मा फुले यांनी स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरु झाली?

2 / 25

Category: Economics

2. खालीलपैकी कोणता कायदा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करतो?

3 / 25

Category: Economics

3. खालीलपैकी कोणते विधान 'लोकसंख्याविषयक लाभांश' या संज्ञेचे वर्णन करते ?

4 / 25

Category: History

4. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

5 / 25

Category: Economics

5. मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या तीन चलघटकांवर आधारित आहे ?

 

6 / 25

Category: History

6. "इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

 

7 / 25

Category: History

7. 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी-चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती ?

 

8 / 25

Category: Economics

8. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या दिवशी सुरू झाली?

9 / 25

Category: Economics

9. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

10 / 25

Category: Political Science

10. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

11 / 25

Category: General Science

11. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

12 / 25

Category: Political Science

12. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

13 / 25

Category: Geography

13. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे होते.

 

14 / 25

Category: Geography

14. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

15 / 25

Category: Political Science

15. महाराष्ट्रात साधारणपणे किती प्रकारचे दबावगट आढळून येतात ?

16 / 25

Category: Political Science

16. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष (Ex-officio Chairman) कोण असतात?

17 / 25

Category: General Science

17. उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?

 

18 / 25

Category: General Science

18. खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?

19 / 25

Category: Geography

19. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?

20 / 25

Category: Geography

20. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 25

Category: Political Science

21. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची' (UPSC) स्थापना केली जाते?

 

22 / 25

Category: General Science

22. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे ?

23 / 25

Category: History

23. संस्थानिकांशी त्यांच्या तनख्यांबाबत बोलणी करून त्यानंतर संसदेत संस्थानिकांचे विशेष हक्क रद्द करणारे विधेयक . या गृहमंत्र्यांनी मांडले.

 

24 / 25

Category: Geography

24. फक्त .............................. हा खंड वाळवंटाशिवाय आहे.

25 / 25

Category: General Science

25. मानवी शरीरात अन्नाचा पूर्ण पचन (Complete Digestion) प्रामुख्याने कोठे होते?

Your score is

The average score is 13%

0%

Table of Contents