MPSC Talathi Bharti Mock Test 25 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 25

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 25

MPSC Talathi Bharti Mock Test 25 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
32

MPSC Talathi Question Paper 25

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने पेलण्यास शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ?

अ) समाजातील अधिक बुद्धीमान युवांना शैक्षणिक सेवाक्षेत्राकडे आकृष्ट करून घेणे.

ब) प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे.

क) शिक्षक प्रशिक्षणासाठी सोईसुविधांची निर्मिती करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

2 / 25

Category: Economics

2. घटनेच्या कोणत्या कलमात 'समानतेचा अधिकार' (Right to Equality) स्पष्ट करण्यात आला आहे?

3 / 25

Category: General Science

3. खालीलपैकी कोणते शेवाळ 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात ?

4 / 25

Category: History

4. छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले?

5 / 25

Category: Economics

5. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला?

6 / 25

Category: General Science

6. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात.

7 / 25

Category: Economics

7. 'विविध परिमाण दारिद्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?

8 / 25

Category: History

8. मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कारीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते . या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.

9 / 25

Category: History

9. अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ.... च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.

 

10 / 25

Category: Geography

10. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ . चौ.कि.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

11 / 25

Category: Geography

11. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

Category: Political Science

12. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकां काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात ?

 

13 / 25

Category: Political Science

13. भारतीय संविधानातील कोणता / कोणते विभाग (Part) वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहेत ?

अ) मूलभूत अधिकार

ब) मूलभूत कर्तव्ये

क) राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे

14 / 25

Category: Political Science

14. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची' (UPSC) स्थापना केली जाते?

 

15 / 25

Category: Political Science

15. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे / अंगिकारावे लागतात.

ब) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानल्या जातो.

16 / 25

Category: Geography

16. सुधारित देशात डीडीटी या किटकनाशकावर बंदी का घातली ?

 

17 / 25

Category: Economics

17. डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?

 

18 / 25

Category: Geography

18. फक्त .............................. हा खंड वाळवंटाशिवाय आहे.

19 / 25

Category: Geography

19. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) येथे निर्माण होतो.

 

20 / 25

Category: Economics

20. भारतातील 'हरित क्रांती' (Green Revolution) चे जनक कोणाला मानले जाते?

21 / 25

Category: General Science

21. 'लाफिंग गॅस' (Laughing Gas) म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूला ओळखले जाते?

22 / 25

Category: General Science

22. वृषण/वृष्ण हे साधारणतः कधी अॅडकोशामध्ये उतरतात ?

 

23 / 25

Category: History

23. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

24 / 25

Category: History

24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'अष्टप्रधान मंडळात' शासकीय पत्रव्यवहार सांभाळणे, राजाज्ञा मसुदा तयार करणे आणि राजनैतिक कागदपत्रांची नोंद ठेवणे हे काम कोणत्या अधिकाऱ्याचे होते?

25 / 25

Category: General Science

25. भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहताशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

 

Your score is

The average score is 46%

0%

Table of Contents