JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 2 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 2

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 2

MPSC Talathi Bharti Mock Test 2 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
259

MPSC Talathi Question Paper 2

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. (a) कळसुबाई (b) हरिश्चंद्रगड (c) त्र्यंबकेश्वर (d) महाबळेश्वर

2 / 25

Category: Geography

2. नॉर्थ सिमिलिपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

Category: Political Science

3. खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? (a) बेचाळीसावी संविधान दुरुस्ती (b) चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती (c) चौऱ्याऐंशीवी संविधान दुरुस्ती (d) शहाऐंशीवी संविधान दुरुस्ती

4 / 25

Category: General Science

4. विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो?

5 / 25

Category: History

5. इ.स. १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?

6 / 25

Category: Political Science

6. ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या सभा आमंत्रित करून त्याचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो?

7 / 25

Category: History

7. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

8 / 25

Category: Geography

8. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते?

9 / 25

Category: History

9. रौलेट कायद्याचा काय उद्देश होता?

10 / 25

Category: Economics

10. अप्रत्यक्ष करप्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी ____ मध्ये एल.के. झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष करप्रणाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

11 / 25

Category: Political Science

11. घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही?

12 / 25

Category: General Science

12. खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंग (transverse) नाही आणि अनुतरंग (longitudinal) ही नाही?

13 / 25

Category: Political Science

13. खालील जोड्या जुळवा:
(घटनादुरुस्ती)
अ. 10 वी घटनादुरुस्ती
ब. 21 वी घटनादुरुस्ती
क. 52 वी घटनादुरुस्ती
ड. 101 वी घटनादुरुस्ती

(तपशील)
I. वस्तू व सेवा कर
II. पक्षांतर बंदी कायदा
III. दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश
IV. सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश

14 / 25

Category: Political Science

14. राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात _______ यांचा समावेश होतो.

15 / 25

Category: History

15. केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान' नाटकाचा प्रयोग करून ___________ च्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले

16 / 25

Category: Geography

16. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता?

17 / 25

Category: Economics

17. 2001 ते 2011 मधील लोकसंख्येतील दशवार्षिक बदलाच्या टक्केवारी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? a. महाराष्ट्रातील नागरी दशवार्षिक बदलाची टक्केवारी ग्रामीण भागापेक्षा दुप्पटहून जास्त होती. b. संपूर्ण देशासाठी नागरी दशवार्षिक बदलाची टक्केवारी संबंधित ग्रामीण भागापेक्षा खूपच जास्त होती.

18 / 25

Category: General Science

18. खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख व महत्त्वाचा घटक कोणता आहे?

19 / 25

Category: Economics

19. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) आय कर ‘भरण्याची क्षमता’ या तत्त्वावर आकारला जातो.
ब) आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो.

20 / 25

Category: Economics

20. नवव्या पंचवार्षिक योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत?

21 / 25

Category: Geography

21. नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा.

नदी → धरणे

(a) कृष्णा - (i) चांदोली

(b) वारणा - (ii) कान्हेर

(c) भोगावती - (iii) धोम

(d) वेण्णा - (iv) राधानगरी

22 / 25

Category: General Science

22. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.
ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.

23 / 25

Category: History

23. कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते?
“विशेषत: भारतात, सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

24 / 25

Category: General Science

24. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?

25 / 25

Category: Economics

25. सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

Your score is

The average score is 33%

0%

Table of Contents