JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 19 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 19

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 19

MPSC Talathi Bharti Mock Test 19 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
8

MPSC Talathi Question Paper 19

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Economics

1. 1991 च्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले. या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला:

(a) समग्र आर्थिक स्थिरीकरण (b) संरचनात्मक सुधारणा (c) राष्ट्रीय शिक्षण धोरण खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

2 / 25

Category: History

2. राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरूद्ध जो लढा दिला, त्याबद्दल "मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक" अशी प्रशंसा कोणी केली?

 

3 / 25

Category: General Science

3. प्लेटिहेल्मिंथस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे :

4 / 25

Category: Political Science

4. खालीलपैकी कोणते कार्य उपविभागीय अधिकाऱ्याकडून पार पाडले जात नाही ?

 

5 / 25

Category: Economics

5. 'एकलव्य निवासी पब्लिक स्कूल' ही योजना कोणत्या घटकासाठी सुरू करण्यात आली आहे ?

 

6 / 25

Category: Political Science

6. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता ?
अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.
ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.
क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :

7 / 25

Category: Economics

7. "पांव्हर्टी अँड अन्- ब्रिटीश रूल इन इंडिया" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

8 / 25

Category: General Science

8. भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे?

9 / 25

Category: Political Science

9. खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? (a) बेचाळीसावी संविधान दुरुस्ती (b) चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती (c) चौऱ्याऐंशीवी संविधान दुरुस्ती (d) शहाऐंशीवी संविधान दुरुस्ती

10 / 25

Category: Geography

10. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे?

11 / 25

Category: Geography

11. परपोषी जीवांमधील मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.

 

12 / 25

Category: History

12. रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?

13 / 25

Category: General Science

13. बुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात :

14 / 25

Category: Geography

14. पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82° 30' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल ?

15 / 25

Category: General Science

15. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत ?

1) सुक्ष्मजीवशास्त्र 2) कृषीविज्ञान 3) औषध निर्माण शास्त्र 4) वैद्यकिय शास्त्र

 

16 / 25

Category: History

16. खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ?

17 / 25

Category: Political Science

17. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे / अंगिकारावे लागतात.

ब) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानल्या जातो.

18 / 25

Category: General Science

18. खाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे ?

19 / 25

Category: Economics

19. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस्मध्ये 6-7% कार्यरत लोकसंख्या शेतीवर काम करते.
(b) भारतात कार्यरत संख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरविते.

20 / 25

Category: Geography

20. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्य दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 

21 / 25

Category: History

21. इ.स.1857 चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला? त्याचे महत्त्वाचे कारण कोणते ?

22 / 25

Category: History

22. ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण ?

 

23 / 25

Category: Economics

23. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

24 / 25

Category: Geography

24. खालील विधानांची सत्यता तपासा खालील पैकी कोणते विधान -बरोबर आहे ते ओळखा :
अ) पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांश फिरते.
ब) प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.

25 / 25

Category: Political Science

25. 'कामराज प्लॅन / योजना' म्हणजे काय ?

 

Your score is

The average score is 49%

0%

Table of Contents