JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 18 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 18

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 18

MPSC Talathi Bharti Mock Test 18 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
65

MPSC Talathi Question Paper 18

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

2 / 25

Category: General Science

2. प्लेटिहेल्मिंथस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे :

3 / 25

Category: Economics

3. 'विविध परिमाण दारिद्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?

4 / 25

Category: General Science

4. विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्त्वात असतात ?

5 / 25

Category: General Science

5. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते ?

6 / 25

Category: Political Science

6. संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे ?

7 / 25

Category: History

7. जुन्या चीलीरितींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे. ती व्यक्ती कोणती ते ओळखा.

 

8 / 25

Category: History

8. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते

9 / 25

Category: Geography

9. खालील विधाने पहा :

अ) ऍपरीनेशियस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.

ब) ऍपरीनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते.

10 / 25

Category: Political Science

10. खालील जोड्या जुळवा:
(घटनादुरुस्ती)
अ. 10 वी घटनादुरुस्ती
ब. 21 वी घटनादुरुस्ती
क. 52 वी घटनादुरुस्ती
ड. 101 वी घटनादुरुस्ती

(तपशील)
I. वस्तू व सेवा कर
II. पक्षांतर बंदी कायदा
III. दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश
IV. सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश

11 / 25

Category: Geography

11. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखला जातो.

 

12 / 25

Category: History

12. इ.स. 1857 मध्ये काजीसिंग व ....... हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे दीड हजार भिल्लांची पलटण उभारली.

13 / 25

Category: Geography

13. भूखंड वहनाचे खालील कोणते महत्त्वाचे पुरावे आहेत ?

अ) भौगोलिक पुरावा

ब) हवामानाचा पुरावा

क) जीवाश्माचा पुरावा

ड) औष्णिक शक्ती

 

 

14 / 25

Category: Political Science

14. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामुळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?

अ) पायाभूत सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.

ब) वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.

क) राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.

ड) कामगार कायदे लवचिक नसणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

15 / 25

Category: Geography

15. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

16 / 25

Category: History

16. सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून
राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला ?

17 / 25

Category: Economics

17. घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

18 / 25

Category: Economics

18. आर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.

19 / 25

Category: General Science

19. खालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली डी.टी.एच. (Direct to Home) सेवा देते ?

20 / 25

Category: Political Science

20. खालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छे 256), आणीबाणी विषयक तरतूदी (अनुच्छेद-352,353,356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत.
ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतूदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत.

21 / 25

Category: History

21. खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ?

22 / 25

Category: General Science

22. खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख व महत्त्वाचा घटक कोणता आहे?

23 / 25

Category: Economics

23. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे?

24 / 25

Category: Economics

24. महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य कथन ओळखा.

 

25 / 25

Category: Geography

25. कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महसागरात आढळतो ?

Your score is

The average score is 37%

0%

Table of Contents