JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 16 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 16

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 16

MPSC Talathi Bharti Mock Test 16 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
159

MPSC Talathi Question Paper 16

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्य दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 

2 / 25

Category: Geography

2. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा येथे आढळतो.

3 / 25

Category: General Science

3. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात.

4 / 25

Category: Geography

4. फक्त .............................. हा खंड वाळवंटाशिवाय आहे.

5 / 25

Category: Geography

5. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही?

 

6 / 25

Category: History

6. उल्फा संघटनेचे घोषवाक्य कोणते आहे ?

 

7 / 25

Category: Economics

7. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली ?

8 / 25

Category: Economics

8. भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती ?

(a) मालमत्तेची खाजगी मालकी.

(b) वारसाहक्काचा कायदा.

(c) करचुकवेगिरी.

(d) समांतर अर्थव्यवस्था.

9 / 25

Category: Economics

9. कोणत्या किंमतीवर/दरानुसार ग्राहकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य उपलब्ध होते ?

10 / 25

Category: Political Science

10. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते.

11 / 25

Category: General Science

11. जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे कोणत्या देशाचे आहे ?

12 / 25

Category: Economics

12. 'एकलव्य निवासी पब्लिक स्कूल' ही योजना कोणत्या घटकासाठी सुरू करण्यात आली आहे ?

 

13 / 25

Category: History

13. भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात तीन पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता, ज्यांची उभारणी जर्मनी, सोव्हिएत रशिया व ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता खुश्चेव्ह यांनी भेट दिली ?

 

14 / 25

Category: General Science

14. भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहताशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

 

15 / 25

Category: History

15. संस्थानिकांशी त्यांच्या तनख्यांबाबत बोलणी करून त्यानंतर संसदेत संस्थानिकांचे विशेष हक्क रद्द करणारे विधेयक . या गृहमंत्र्यांनी मांडले.

 

16 / 25

Category: History

16. विभाजनानंतरच्या आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती….......सारखी बनविली जाणार आहे.

17 / 25

Category: Political Science

17. खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, त्याची चौकशी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व उपाययोजना संबंधी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत ?

18 / 25

Category: Political Science

18. भारताचे सर्वोच्च न्यायालय . या दिवशी अस्तित्वात आले.

19 / 25

Category: General Science

19. वृषण/वृष्ण हे साधारणतः कधी अॅडकोशामध्ये उतरतात ?

 

20 / 25

Category: Political Science

20. सर्वोच्च न्यायालयाने पुढील कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अंगिकारले आहे ?

21 / 25

Category: Economics

21. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे ?

22 / 25

Category: History

22. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख.............हे होते.

 

23 / 25

Category: General Science

23. डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही?

अ) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

ब) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

क) ते म्हणत "मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही".

ड) ते मूळचे केरळचे होते.

इ) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

फ) म्हशींच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

24 / 25

Category: Geography

24. सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

25 / 25

Category: Political Science

25. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा विषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

अ) ती एक वैधानिक यंत्रणा आहे.

ब) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे.

क) यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यांचा समावेश होतो.

ड) सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात/इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो.

Your score is

The average score is 42%

0%

Table of Contents