JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 15 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 15

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 15

MPSC Talathi Bharti Mock Test 15 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
15

MPSC Talathi Question Paper 15

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Economics

1. 1991 च्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले. या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला:

(a) समग्र आर्थिक स्थिरीकरण (b) संरचनात्मक सुधारणा (c) राष्ट्रीय शिक्षण धोरण खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

2 / 25

Category: History

2. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय ?

 

3 / 25

Category: Political Science

3. खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? (a) बेचाळीसावी संविधान दुरुस्ती (b) चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती (c) चौऱ्याऐंशीवी संविधान दुरुस्ती (d) शहाऐंशीवी संविधान दुरुस्ती

4 / 25

Category: Geography

4. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी. आहे?

 

5 / 25

Category: History

5. भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते?

 

6 / 25

Category: Political Science

6. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे ?
अ) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.
ब) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.
क) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.
ड) राज्यांची संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

7 / 25

Category: General Science

7. खालीलपैकी कोणते शेवाळ 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात ?

8 / 25

Category: Economics

8. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

9 / 25

Category: Economics

9. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली ?

10 / 25

Category: General Science

10. मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, कशा प्रकारचा आहे :

 

11 / 25

Category: General Science

11. घरगुती पाणी तापविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौरयंत्रात कोणता पदार्थ सर्वोत्तम सौर ऊर्जा शोषणाचे काम करतो ?

12 / 25

Category: Political Science

12. समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा परीक्षण केलेले लेखे ठेवणे आणि उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.

 

13 / 25

Category: Geography

13. परपोषी जीवांमधील मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना म्हणतात.

 

14 / 25

Category: History

14. समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता यांना पाठिंबा दिला.

 

15 / 25

Category: Political Science

15. जर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?

16 / 25

Category: Geography

16. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेले आहे?

(a) पानगळ वने (b) रुंदपर्णी वने (c) दलदलीची वने (d) काटेरी वने

17 / 25

Category: Geography

17. भूकपामुळे खालील लहरी निर्माण होतात :

 

18 / 25

Category: History

18. कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते?
“विशेषत: भारतात, सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

19 / 25

Category: Geography

19. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

 

20 / 25

Category: Economics

20. महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य कथन ओळखा.

 

21 / 25

Category: Economics

21. कोणत्या किंमतीवर/दरानुसार ग्राहकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य उपलब्ध होते ?

22 / 25

Category: General Science

22. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

23 / 25

Category: Political Science

23. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

24 / 25

Category: History

24. भारताचे 'पितामह' म्हणून कोणास ओळखले जाते ?

 

 

25 / 25

Category: General Science

25. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे ?

Your score is

The average score is 55%

0%

Table of Contents