JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 14 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 14

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 14

MPSC Talathi Bharti Mock Test 14 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
36

MPSC Talathi Question Paper 14

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

 

2 / 25

Category: General Science

2. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.

 

3 / 25

Category: Economics

3. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली ?

4 / 25

Category: Political Science

4. सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षाच्या चार जोड्या खाली दिल्या आहेत :

अ) ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्रवादी गोमंतक

ब) शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा

क) तेलगू देसम, जनता दल (संयुक्त)

ड) केरळ काँग्रेस (एम), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगम (ए आय ए डी एम के)

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

5 / 25

Category: Political Science

5. घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही?

6 / 25

Category: Economics

6. वैशिष्ट्य नाही? लोकसंख्येच्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचे खालीलपैकी कोणते

 

 

7 / 25

Category: Geography

7. खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीनिर्मित भूदृश्याचा भाग नाही?

 

8 / 25

Category: General Science

8. भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहताशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

 

9 / 25

Category: History

9. ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण ?

 

10 / 25

Category: General Science

10. मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, कशा प्रकारचा आहे :

 

11 / 25

Category: Economics

11. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

12 / 25

Category: Political Science

12. जर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?

13 / 25

Category: History

13. रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?

14 / 25

Category: Geography

14. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगाना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?

 

15 / 25

Category: Economics

15. निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

 

16 / 25

Category: Geography

16. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ . चौ.कि.मी. असून भारताच्या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

17 / 25

Category: History

17. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने / व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्त्वीक भूमिका मांडली ?

18 / 25

Category: General Science

18. बायो डिझेल कशापासून बनविले जाते ?

19 / 25

Category: History

19. जुन्या चीलीरितींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे. ती व्यक्ती कोणती ते ओळखा.

 

20 / 25

Category: Economics

20. मागील काही वर्षात आवश्यक अन्नधान्याची बाजार किंमत स्थिर ठेवण्यासाठी द्वारे खुल्या बाजारात तांदुळ व गव्हाची विक्री केली जाते.

 

21 / 25

Category: Geography

21. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे होते.

 

22 / 25

Category: Political Science

22. खालीलपैकी कोणते कार्य उपविभागीय अधिकाऱ्याकडून पार पाडले जात नाही ?

 

23 / 25

Category: Geography

23. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे?

24 / 25

Category: Political Science

24. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

25 / 25

Category: General Science

25. योग्य पर्याय निवडा.

प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते ?

अ) UAA, UGA, UGC

ब) UAG, CGA, AGC

क) UGA, UAA, UAG

ड) CGA, UAA, UGA

Your score is

The average score is 40%

0%

Table of Contents