JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 13 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 13

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 13

MPSC Talathi Bharti Mock Test 13 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
55

MPSC Talathi Question Paper 13

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Economics

1. घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

2 / 25

Category: General Science

2. खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंग (transverse) नाही आणि अनुतरंग (longitudinal) ही नाही?

3 / 25

Category: Political Science

3. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामुळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?

अ) पायाभूत सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.

ब) वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.

क) राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.

ड) कामगार कायदे लवचिक नसणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

4 / 25

Category: General Science

4. मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, कशा प्रकारचा आहे :

 

5 / 25

Category: Geography

5. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे?

6 / 25

Category: Political Science

6. भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी अयोग्य विधान शोधा :

अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.

ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात.

क) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात.

ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकांमध्ये मतदान करत नाहीत

7 / 25

Category: General Science

7. डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही?

अ) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

ब) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

क) ते म्हणत "मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही".

ड) ते मूळचे केरळचे होते.

इ) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

फ) म्हशींच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

8 / 25

Category: Geography

8. महाराष्ट्र राज्यास कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

 

9 / 25

Category: Economics

9. आर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.

10 / 25

Category: History

10. मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कारीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते . या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.

11 / 25

Category: General Science

11. जर 3 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पक्षी 2 मीटर / सेकंद या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती?

12 / 25

Category: Economics

12. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे (EPZ) रूपांतरण पुढीलपैकी कशामध्ये करण्यात आले ?

 

13 / 25

Category: History

13. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

14 / 25

Category: General Science

14. खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो?

15 / 25

Category: Economics

15. रोस्टोच्या "स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ" मध्ये प्रवेगिक वृद्धिसाठी पुढील आवश्यक पूर्वअट आहे :

16 / 25

Category: History

16. कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते?
“विशेषत: भारतात, सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

17 / 25

Category: Political Science

17. परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात ?

अ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

ब) वृत्तपत्र स्वातंत्र्य

क) मुक्त संचार स्वातंत्र्य

ड) जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण

 

18 / 25

Category: Political Science

18. खालील विधाने वाचा :

अ) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.

ब) मतदार पक्षासाठी मतदान करतात.

क) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.

ड) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात.

प्रमाणशील प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचे वरीलपैकी कोणते / ती वैशिष्ट्य /वैशिष्ट्ये नाही/त ?

 

19 / 25

Category: Economics

19. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीन्सार भारताची दारिद्यरेषेखालील लोकसंख्या 27.8 प्रतिशत होती?

20 / 25

Category: History

20. गिनी चा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो ?

21 / 25

Category: Geography

21. खालील भूरूपांचा योग्य क्रम ओळखा :

22 / 25

Category: History

22. 16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते ?

 

23 / 25

Category: Political Science

23. घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही?

24 / 25

Category: Geography

24. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?

 

25 / 25

Category: Geography

25. उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचा सलगपणा भंग करते ?

 

Your score is

The average score is 40%

0%

Table of Contents