JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 12 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 12

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 12

MPSC Talathi Bharti Mock Test 12 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
93

MPSC Talathi Question Paper 12

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

2 / 25

Category: Political Science

2. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

3 / 25

Category: Economics

3. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली ?

4 / 25

Category: General Science

4. द्वितीय नाभिकीय इंधन पुनर्प्रक्रिया संकुल कुठे उभारल्या जाईल?

5 / 25

Category: Economics

5. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

6 / 25

Category: History

6. 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी-चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती ?

 

7 / 25

Category: Geography

7. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगाना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?

 

8 / 25

Category: General Science

8. बायोगॅस कोणत्या प्रमुख वायूंचे मिश्रण असतो ?

9 / 25

Category: Geography

9. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 

10 / 25

Category: Political Science

10. सरकारिया आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे ?

11 / 25

Category: Geography

11. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ?

 

12 / 25

Category: History

12. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना . यांचा पाठिंबा होता.

13 / 25

Category: Economics

13. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली ?

14 / 25

Category: Geography

14. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

 

15 / 25

Category: History

15. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते

16 / 25

Category: History

16. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

17 / 25

Category: Economics

17. ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरविणे (PURA) प्रतिमानामध्ये जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती.

 

18 / 25

Category: Political Science

18. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे / अंगिकारावे लागतात.

ब) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानल्या जातो.

19 / 25

Category: Geography

19. मानवत, सेलू, पुर्णा आणि. . हे परभणी जिल्ह्यावील तालुके आहेत.

 

20 / 25

Category: General Science

20. भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे?

21 / 25

Category: General Science

21. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे ?

22 / 25

Category: General Science

22. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील कोणत्या भागामूळे सौर ऊर्जा संच तापतो ?

 

23 / 25

Category: History

23. गांधी - आयर्विन कराराने . ला स्थगिती देण्यात आली.

 

24 / 25

Category: Political Science

24. अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत ?

अ) अनुसूचित जातींसाठीच्या कायदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे.

ब) संसदेला अहवाल सादर करणे.

क) अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे.

25 / 25

Category: Economics

25. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली ?

Your score is

The average score is 36%

0%

Table of Contents