JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 11 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 11

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 11

MPSC Talathi Bharti Mock Test 11 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
74

MPSC Talathi Question Paper 11

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: History

1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • १) लॉर्ड कॅनिंग - राज उपाधी कायदा

  • २) लॉर्ड लिटन - भारतीय शस्त्र कायदा

  • ३) लॉर्ड रिपन - प्रथम फॅक्टरी कायदा

  • ४) लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

2 / 25

Category: History

2. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

3 / 25

Category: Political Science

3. सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षाच्या चार जोड्या खाली दिल्या आहेत :

अ) ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्रवादी गोमंतक

ब) शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा

क) तेलगू देसम, जनता दल (संयुक्त)

ड) केरळ काँग्रेस (एम), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगम (ए आय ए डी एम के)

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

4 / 25

Category: History

4. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

 

5 / 25

Category: General Science

5. सॅलमॅन्डर् ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?

 

6 / 25

Category: Political Science

6. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1935 च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
क) कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

7 / 25

Category: Economics

7. आर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.

8 / 25

Category: Economics

8. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

9 / 25

Category: Economics

9. डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?

 

10 / 25

Category: Political Science

10. राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात _______ यांचा समावेश होतो.

11 / 25

Category: General Science

11. खाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे ?

12 / 25

Category: History

12. जुन्या चीलीरितींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे. ती व्यक्ती कोणती ते ओळखा.

 

13 / 25

Category: General Science

13. डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही?

अ) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

ब) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

क) ते म्हणत "मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही".

ड) ते मूळचे केरळचे होते.

इ) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

फ) म्हशींच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

14 / 25

Category: General Science

14. ____________ ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते.

15 / 25

Category: Economics

15. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे ?

16 / 25

Category: Geography

16. खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. (a) कळसुबाई (b) हरिश्चंद्रगड (c) त्र्यंबकेश्वर (d) महाबळेश्वर

17 / 25

Category: History

17. भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते?

 

18 / 25

Category: Political Science

18. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 'धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही.
ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्विकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.
क) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

19 / 25

Category: Geography

19. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते?

20 / 25

Category: Geography

20. खालील भूरूपांचा योग्य क्रम ओळखा :

21 / 25

Category: Political Science

21. संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?
अ) 10 वी घटनादुरुस्ती
ब) 12 वी घटनादुरुस्ती
क) 14 वी घटनादुरुस्ती
ड) 16 वी घटनादुरुस्ती

22 / 25

Category: General Science

22. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अ‍ॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात?

23 / 25

Category: Economics

23. घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

24 / 25

Category: Geography

24. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे.

 

25 / 25

Category: Geography

25. उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या पाच आशियायी देशांच्या
सीमा एकत्रित आल्या आहेत त्यांची नावे :

Your score is

The average score is 42%

0%

Table of Contents