JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 10 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 10

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 10

MPSC Talathi Bharti Mock Test 10 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
15

MPSC Talathi Question Paper 10

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: General Science

1. योग्य पर्याय निवडा.

प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते ?

अ) UAA, UGA, UGC

ब) UAG, CGA, AGC

क) UGA, UAA, UAG

ड) CGA, UAA, UGA

2 / 25

Category: Geography

2. खालीलपैकी कोणता वायू ओझोने स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?

 

3 / 25

Category: General Science

3. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते ?

4 / 25

Category: History

4. ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण ?

 

5 / 25

Category: Economics

5. 'विविध परिमाण दारिद्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?

6 / 25

Category: Political Science

6. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

7 / 25

Category: History

7. समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता यांना पाठिंबा दिला.

 

8 / 25

Category: Economics

8. मागील काही वर्षात आवश्यक अन्नधान्याची बाजार किंमत स्थिर ठेवण्यासाठी द्वारे खुल्या बाजारात तांदुळ व गव्हाची विक्री केली जाते.

 

9 / 25

Category: General Science

9. कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत.

10 / 25

Category: General Science

10. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात.

11 / 25

Category: Political Science

11. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

12 / 25

Category: Political Science

12. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

13 / 25

Category: Political Science

13. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना. मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला 'राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते.

14 / 25

Category: Geography

14. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

15 / 25

Category: History

15. 'हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे' अशी उपमा कोणी दिली ?

16 / 25

Category: Economics

16. मशागत योग्य पडीक जमिनीचे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक ....... % एवढे प्रमाण आहे. क्षेत्राशी

17 / 25

Category: History

17. "हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत" असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

 

18 / 25

Category: Geography

18. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे?

 

19 / 25

Category: Geography

19. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखला जातो.

 

20 / 25

Category: Economics

20. लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे.

21 / 25

Category: Political Science

21. जर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?

22 / 25

Category: History

22. मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कारीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते . या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.

23 / 25

Category: Economics

23. मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या तीन चलघटकांवर आधारित आहे ?

 

24 / 25

Category: Geography

24. सुधारित देशात डीडीटी या किटकनाशकावर बंदी का घातली ?

 

25 / 25

Category: General Science

25. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

Your score is

The average score is 51%

0%

Table of Contents