JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Mega Bharti GK Quiz 6

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz 6 : Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

0
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 6

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 15

1 जुलै या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस नसतो?

अ) राष्ट्रीय वैद्य दिन ब) राष्ट्रीय GST दिन क) राज्य मतदान दिन ड) मलाल दिन

2 / 15

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारी पहिली महिला गोलंदाज कोण ठरली आहे?

3 / 15

अन्नपदार्थाची ऊर्जा या_____परिणामात मोजली जाते.

4 / 15

भारतातील कार्बन मुक्त झालेले प्रथम राज्य कोणते?

5 / 15

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?

6 / 15

भारतीय लष्कराच्या प्रमुख पदी सध्या कोणाची निवड झाली आहे?

7 / 15

हिट रेफ्रीश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

8 / 15

सध्या भारताचे परराष्ट्र सचिव पदी कोणाची निवड झाली?

9 / 15

फनसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ स्टीफन हॉकिंग यांनी लिहिला नाही?

11 / 15

आशिया खंडातील रस्ते मार्गावरील चेनानी-नाशऱी जम्मू-काश्मीर या बोगद्याला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?

12 / 15

मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

13 / 15

टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय पॅरालिम्पियनने पुरुषांच्या भालाफेक-एफ 46 अंतिम स्पर्धेत रौप्यपदक जिंकले?

14 / 15

बदामी चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा कोण?

15 / 15

भारताच्या आयुष्यमान भारत योजना मूळ संकल्पना कोणाची आहे?

 

Your score is

The average score is 0%

0%

Table of Contents

Leave a Comment