JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच – SET 7 ! Mega Bharti GK Quiz 10

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mega Bharti GK Quiz  10 –  Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

8
Created on

Mega Bharti GK Quiz 10

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 15

टिपू सुलतानाचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता?

2 / 15

दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

3 / 15

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?

4 / 15

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे?

5 / 15

नुकताच 26 जाने 2023 ला महाराष्ट्रातील____यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

6 / 15

26 जानेवारी 2023 च्या प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून____या देशाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह  अल सिसी यांना आमंत्रित केले होते?

7 / 15

महिला क्रिकेट वर्ल्ड कप - 2022 हा कोणत्या संघाने जिंकला?

8 / 15

हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत?

9 / 15

बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?

10 / 15

FY24 (BE) साठी महसूल खर्च किती आहे?

11 / 15

कोणत्या दिवशी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो?

12 / 15

केंद्रीय अर्थसंकल्पात 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' ही एक वेळची नवीन लहान बचत योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे, जी महिला किंवा मुलींच्या नावावर 2 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित व्याजदरावर 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देईल. आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायासह _________ चे.

13 / 15

खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे?

14 / 15

कोणत्या वर्षी 'पुरंदरच्या तहा' (Treaty of Purandar) वर जयसिंग आणि शिवाजी महाराज त्यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या?

15 / 15

जगातील सर्वाधिक इनस्टाग्रामवर 200 मिलियन फ्लॉवर्स असणाऱ्या क्रीडापटूंमध्ये स्थान मिळविणारा एकमेव भारतीय क्रीडापटू कोण?

Your score is

The average score is 55%

0%

Table of Contents

Leave a Comment