Mahila Balvikas ICDS 2025 Examiantion latest Update & Questions Asked on various topics. Here we are giving latest Updates & Questions Patter on this examinations. Also from this year Negative Marking is applicable in this ICDS Examinations. So be careful while solving the paper.
परीक्षा दिनांक : 14 फेब्रुवारी 2025 शिफ्ट – पहिली (Exam Date 14 Feb 2025)
तांत्रिक : पोषण अभियान 2 ते 5, राष्ट्रीय पोषण अभियान, महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाओ यावर प्रश्न ICDS : एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न, बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न, योजनेचे वर्ष विचारलेले.
संगणक : मध्यम ते अवघड स्वरूप.
English : passage -०३ प्रश्न, antonym, Synonyms, Error, Parajumble
मराठी : उतारा -०३ तीन प्रश्न, समानार्थी शब्द, वाक्यांचे उपयोग, मिश्र वाक्य
Aptitude & Reasoning : Number series-02, Simplification-04, coding-decoding, Blood Relation-03, Alphanumeric series
सामान्य ज्ञान : चालू घडामोडी वर विशेष भर 2024 व 2023 चे प्रश्न, भूगोल दोन प्रश्न मृदा व नदी, समाजसुधारक – ३-४ प्रश्न, इतिहास वर प्रश्न – चाफेकर बंधू.
दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला अंगणवाडी मुख्य सेविका पेपर व प्रश्न स्वरूप
तांत्रिक
👉 आपण दिलेले नोट्स व पुस्तकं त्यामधीलच प्रश्न आहेत.. पण समज पूर्वक अभ्यास करणे आवश्यक कारण ट्रिकी प्रश्न आहेत.. असं त्यांचे म्हणणे आहे.
👉 पोषण अभियान 2 ते 5
👉 राष्ट्रीय पोषण अभियान
👉 महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न
👉 बेटी बचाव बेटी पढाव यावर प्रश्न
👉ICDS.. एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न
👉 बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न.
👉 योजनेचे वर्ष विचारलेले.
👉 प्रश्न स्वरूप
सर्व प्रश्न ऑनलाईन स्वरूपात बहुपर्यायी नाहीत..
पर्यायामध्ये गोंधळ उडू शकतो.
👉अजून मिळाले तर पाठवतो..
संगणक
👉 मध्यम ते अवघड स्वरूप.
इंग्लिश
👉उतारा 3 प्रश्न
👉ANTONYM
मराठी
👉 उतारा तीन प्रश्न
👉 समानार्थी शब्द
👉वाक्यांचे उपयोग
👉मिश्र वाक्य
गणित व बुद्धिमत्ता
👉सोपा
👉 सरळ रूप
👉 नंबर मालिका
👉 अक्षर मालिका
👉 नातेसंबंध
👉 कोडींग decoding
सामान्य ज्ञान
👉चालू घडामोडी वर विशेष भर 2024 व एखादी प्रश्न 2023 चें
👉 भूगोल दोन प्रश्न मृदा व नदी
👉समाजसुधारक तीन ते चार प्रश्न.. (यावर 👉अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये टेस्ट सिरीज मध्ये आज 50 ते 100 प्रश्न ऍड करणार..)
👉इतिहास वर प्रश्न.. चाफेकर बंधू.
👉 GK चे सर्व प्रश्न हे वाचण्यातील होते आऊट ऑफ द बॉक्स नव्हते