Maharashtra Talathi Bharti 2025 Syllabus Download PDF
महाराष्ट्र तलाठी भरती 2025 लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न – Talathi Bharti 2025 syllabus in Marathi
Maharashtra Talathi Bharti 2025 Syllabus Download – Maharashtra Talathi Bharti 2023 Examination new syllabus as per Revenue Department new Exam pattern is given below. Download the Syllabus of Talathi Bharti Exam 2025 in Marathi language. The Exam Syllabus is very important for your studies. As per the Syllabus You should plan your Exam Preparation. We have also given Talathi Syllabus PDF, talathi bharti syllabus books For Downloading. Also we have given practice papers of Talathi Bharti For your Examination Practice. You can also Download the PDF of previous year Paper Sets with the Answer key from this link, talathi bharti book pdf free download.
Maharashtra Talathi Syllabus 2025: Exam Format
तलाठी भरतीची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांत होईल. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र असतील. परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार असली, तरी परीक्षार्थींची निवडयादी प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र असेल. मराठी विषयासह इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/अंक गणित विषयाच्या परीक्षेसाठी प्रत्येकी २५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण याप्रमाणे एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुण असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे. तसेच, तलाठी भरतीसाठी या वर्षीपासून जिल्हानिहाय सूत्र रद्द केले आहे. सामायिक परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबविली जाईल. या भरतीसाठी पूर्वी जिल्हानिहाय प्रश्नपत्रिका काढल्या जात होत्या. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या भरतीचे वेळापत्रकही वेगवेगळे असायचे. या वेळी मात्र हि पद्धत बदलली आहे. तलाठी भरती साठी अर्ज करण्यास येथे क्लिक करा
How To Prepare For Talathi Bharti Exam – तलाठी पदांच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?
⏰Talathi Bharti Question Papers Download PDF [From 2013 To 2019 Paper PDF]
⏰Talathi Salary in Maharashtra – Updated
परिक्षा कालावधी २ तास (१२० मिनिटे)
* परीक्षेचे स्वरुप :-
१) परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
२) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. प्रनिमं- २००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय,
सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३ अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती घेण्यात येणार नाहीत.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Maharashtra Revenue and Forest Department Talathi Exam Syllabus 2025
The Maharashtra Talathi Syllabus includes topics such as General Knowledge, Mathematics, English, Marathi Language, and Reasoning. General Knowledge will cover topics such as Indian History, Geography, Current Affairs, and Culture.
Maharashtra Talathi Syllabus 2025
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2025 | |
Category | Exam Syllabus |
Recruitment Name | Talathi Exam 2025 |
Name | Maharashtra Talathi Syllabus 2025 |
Post | Talathi |
Vacancy | 4644 |
Talathi Bharti 2025 Syllabus & Papers
ब्रेकिंग न्यूज तलाठी जाहिरात June 2025 !! तलाठी परीक्षा ऑगस्ट २०२३ मध्ये संभाव्य ..कोणत्या एकाच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार आहे..
Talathi Bharti Syllabus 2023 PDF
- The Talathi Exam will consist of Objective type questions.
- The exam will be conducted for a total of 100 questions question paper.
- The Mark for 100 questions is 200 Marks, Each question will carry 2 Marks.
- Negative marking will be used in Maha Talathi Exam.
- The time of the exam is 2 hours.
- परीक्षा TCS कंपनी कडून घेण्यात येणार आहे.
Talathi Syllabus 2025 PDF Download In Marathi & English
तलाठी भरती अभ्यासक्रम 2025
Maharashtra Talathi Bharti 2025 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. तसेच जर आपण तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत उपलब्ध आहेत.
Talathi Exam 2025 Passing Marks | Talathi Exam 2025 Expected Cut Off
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi
तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.
Talathi bharti 2025 Syllabus in Marathi
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी/अंकगणित | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Maharashtra Talathi Exam Pattern 2025 |
||
Subjects | No. of Questions | Marks Allotted |
Marathi | 25 | 50 |
English | 25 | 50 |
General Knowledge | 25 | 50 |
Mathematics/Reasoning | 25 | 50 |
Total | 100 | 200 |
महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2025 | talathi syllabus 2025 in marathi pdf
Maharashtra Talathi Syllabus 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अ क्र | विषय | तपशील |
1 | English | Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) |
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
Talathi Syllabus 2025: Marathi Language
- व्याकरण
- शब्द्सिधी
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- रस
- म्हणी व व्याक्यप्रचार
- Similar words
- Opposite words
- One word for a sentence
- Gender
- Grammar
Download Talathi Bharti 2025 Syllabus PDF
Maharashtra Talathi Cut off: Overall Cut Off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ
Maharashtra Talathi Bharti Cut off: Overall Cut off : The Overall Cut off of Talathi Recruitment 2019 is as follows.
Category | Maharashtra Talathi Cut Off 2023 |
General | 172-180 |
OBC | 170-176 |
EWS | 168-176 |
SC | 160-168 |
ST | 150-162 |
VJ | 160-168 |
NT | 160-168 |
talathi syllabus pdf in marathi
FAQ’s For Talathi Syllabus 2023
तलाठी भरती 2023 सिलॅबस मध्ये मराठीत उपलब्ध आहे का?
हो, महाराष्ट्र तलाठी भरती 2023 चे नवीन सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न आम्ही या पेज वर दिलेला आहे.
What is the syllabus of Talathi exam?
- Talathi is a class 3 post and the Talathi recruitment examination consists of 4 subjects. Marathi, English, general knowledge and intellectual test. The format of Maharashtra Talathi Recruitment Examination 2023 (Talathi Exam Pattern) is given in the table below:
How can I prepare for Talathi exam in Maharashtra?
- Dnyandeep Talathi 2023 – Vargikrut Prashnasanch (Marathi) …
- SAMPOORNA TALATHI BHARATI PARIKSHA संपूर्ण तलाठी भरती परीक्षा …
- Talathi Bharti Prashanpatrika Sangrah 2023-(3400 )vastunisth prashna MRUNAL PRAKASHAN. …
- Sampoorna Talathi Bharti Pariksha संपूर्ण तलाठी
thanks
Maze nav mina Yangad aahe mi maza papa kade rahati maze lagin zalele aahe maze lagan modale aahe mala 2 mule aahe mala ya kamachi jasst garja aahe .
it means u have nothing to loose… jevdhi jast pratikul paristhiti tevdhi jaast prerna..Taai tumhala tar motivation chi garaj n nahiye.. Paristhiti ch sarvat moth motivation aste..all the best sister
Di abhyas kar chann tas pahata hya sglyancha adhi vichr krun lagn krav mulini
Ajkal he khup mahtwach ahe nokri laun lagn krn nahitr kahi ijjat nste mulina fakt molkarin mhnun role asto
Kam kar ata chan abhyas kr sodun de srv chan rhaaych koni konasathi marat naste…tu nakki yashashwi hoshil best luck
Mla tar as waty sarv mulini pahile aplya payawarti ubhe rahilyarch lagan karave..
Shika sanghtit how ani sangharsh kara..
It’s absolutely correct✅
I comment
New Update
Talathi Updated New Syllabus
I am a ejuketed man and
लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न
Tu swataha study kar mag dusaryala bol
Pl inform me Negative marking in this exam thalathi 2023
No…