JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Maharashtra Police Department Quiz Question

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Police Department Quiz Question : Maharashtra Police Force Special Test … There is a guaranteed question in Maharashtra Police Force Police Recruitment. Here are some of the important questions for today :

पोलीस दलाशी निगडीत सर्व माहितीवर आधारित महत्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट केले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

1840
Created on By MahaBharti Exam Team
Maharashtra Police Bharti Mock Test Paper 1

Police Bharti Daily Quiz Paper 14

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

2 / 25

मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

3 / 25

राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

4 / 25

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?

5 / 25

पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

6 / 25

भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

8 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

9 / 25

भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

10 / 25

महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

11 / 25

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

12 / 25

देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

13 / 25

महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

14 / 25

राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

15 / 25

जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

16 / 25

सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?

17 / 25

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

18 / 25

पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

19 / 25

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

20 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

21 / 25

पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

22 / 25

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

23 / 25

राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

24 / 25

महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

25 / 25

पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

Your score is

The average score is 51%

0%

Table of Contents

2 thoughts on “Maharashtra Police Department Quiz Question”

Leave a Comment