सर्व परीक्षेस उपयुक्त महत्वाचे प्रश्न! “पहिल्या महिला” संदर्भातील GK टेस्ट 2196 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 10, 2025 By MahaBharti Exam Team सर्व परीक्षेस उपयुक्त महत्वाचे प्रश्न! "पहिल्या महिला" संदर्भातील GK टेस्ट सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 25 1. भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण आहे ? A. लीला सेठ B. भावना कांत C. शिवांगी सिंग D. किरण बेदी 2 / 25 2. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ? A. कल्पना चावला B. मदर तेरेसा C. सुरेखा यादव D. सरोजिनी नायडू 3 / 25 3. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे ? A. चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा B. ️कॅप्टन लक्ष्मी सहगल C. शिवांगी सिंग D. ️प्रतिभा पटेल 4 / 25 4. भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे ? A. कॅप्टन लक्ष्मी सहगल B. सुरेखा यादव C. ️इंदिरा गांधी D. लीला सेठ 5 / 25 5. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे ? A. ️इंदिरा गांधी B. ️निर्मला सीतारमण C. बचेंद्री पाल D. सरला ठकराल 6 / 25 6. भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण ? A. ️निर्मला सीतारमण B. सुरेखा यादव C. राजकुमारी अमृता कौर D. अपूर्णा देवी 7 / 25 7. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहे ? A. अरुंधती रॉय B. प्रतिभा पटेल C. सरोजिनी नायडू D. ️निर्मला सीतारमण 8 / 25 8. भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहे ? A. अपूर्णा देवी B. सरला ठकराल C. सुरेखा यादव D. निर्मला सीतारमण 9 / 25 9. पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण आहे ? A. भावना कांत B. राजकुमारी अमृता कौर C. सुचेता कृपलानी D. अरुंधती रॉय 10 / 25 10. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे ? A. ️अपूर्णा देवी B. शिवांगी सिंग C. सुरेखा यादव D. कॉर्नेलिया सोराबजी 11 / 25 11. भारतातील पहिली महिला राफेल पायलट कोण आहे ? A. ️सावित्रीबाई फुले B. प्रतिभा पटेल C. इंदिरा गांधी D. शिवांगी सिंग 12 / 25 12. माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ? A. निर्मला सीतारमण B. ️लीला सेठ C. बचेंद्री पाल D. ️भावना कांत 13 / 25 13. भारतातील पहिली महिला पायलट कोण ? A. ️सरला ठकराल B. लीला सेठ C. सुचेता कृपलानी D. आनंदी गोपाळ जोशी 14 / 25 14. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे ? A. चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा B. राजकुमारी अमृता कौर C. आनंदी गोपाळ जोशी D. सुचेता कृपलानी 15 / 25 15. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ? A. सुचेता कृपलानी B. कॅप्टन लक्ष्मी सहगल C. मदर तेरेसा D. प्रतिभा पटेल 16 / 25 16. भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहे ? A. बचेंद्री पाल B. ️कॉर्नेलिया सोराबजी C. चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा D. सुचेता कृपलानी 17 / 25 17. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण ? A. भावना कांत B. बचेंद्री पाल C. किरण बेदी D. अरुंधती रॉय 18 / 25 18. भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे ? A. सुचेता कृपलानी B. अरुंधती रॉय C. सरला ठकराल D. कॅप्टन लक्ष्मी सहगल 19 / 25 19. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे ? A. कॅप्टन लक्ष्मी सहगल B. आनंदी गोपाळ जोशी C. ️किरण बेदी D. सरोजिनी नायडू 20 / 25 20. भारतातील पहिल्या महिला IFS अधिकारी कोण आहे ? A. ️कॅप्टन लक्ष्मी सहगल B. किरण बेदी C. चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा D. इंदिरा गांधी 21 / 25 21. भारतातील पहिली शिक्षित महिला कोण आहे ? A. किरण बेदी B. ️बचेंद्री पाल C. शिवांगी सिंग D. ️सावित्रीबाई फुले 22 / 25 22. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ? A. कॅप्टन लक्ष्मी सहगल B. लीला सेठ C. लीला सेठ D. आनंदी गोपाळ जोशी 23 / 25 23. बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ? A. सरोजिनी नायडू B. कॉर्नेलिया सोराबजी C. कल्पना चावला D. अरुंधती रॉय 24 / 25 24. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ? A. सरला ठकराल B. शिवांगी सिंग C. प्रतिभा पटेल D. सावित्रीबाई फुले 25 / 25 25. बालिका दिवस कधी साजरा केला जातो ? A. ६ जानेवारी B. ४ मार्च C. ९ एप्रिल D. 3 जानेवारी टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 58% LinkedIn Facebook 0% Restart quiz