महाभरती दीपावली ऑनलाईन कॉन्टेस्ट 2022 निकाल जाहीर! – MahaBharti Exam Diwali Contest 2022

महाभरती दीपावली ऑनलाईन कॉन्टेस्ट २०२२ Result

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MahaBharti Contest 2022 Diwali

  1. प्रथम बक्षीस- Rohit Ashok Gaikwad: ऍमेझॉन १०००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

  2. द्वितीय बक्षीस : २ विजेत्यांना ५००/- रक्कमेचे ऍमेझॉन दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

    1. Anjali Pawara
    2. Rekha Barela
  3. तृतीय बक्षीस : ३ विजेत्यांना ३००/- रक्कमेचे ऍमेझॉन दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

    1. Ganesh Patil
    2. Reshma Dadasaheb Waghmode
    3. Rekha Tayade
  4. ४ रनरअप्सला : १००/- रक्कमेचे ऍमेझॉन दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

    1. Shailesh
    2. Saurabh Khachane
    3. Jagdish
    4. Ritesh Lokhande

 

वरील सर्व विनर्सला विनंती आहे कि त्यांनी महाभरती एक्साम मध्ये लॉगिन करून आपले प्रोफाइल मध्ये आपला पूर्ण पत्ता, पिनकोड, लँडमार्क अपडेट करावा !! 

 


मित्रांनो, दिवाळीच्या खास औचित्याने आम्ही महाभरती वर दिवाळी कॉन्टेस्ट चे आयोजन २३ ऑक्टोबर २०२२ रोजी करत आहोत. महाभरती पोर्टल आणि अँप वर दिवाळी कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. या क्विझ मध्ये जनरल नॉलेज वरील प्रश्न आणि १४ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान प्रकाशित झालेल्या GK पेपर्स मधील, असे एकूण 100 प्रश्न राहतील. महाभरतीद्वारे दिवाळी उत्सवाचा भाग म्हणून ही एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत आम्ही एकूण १० विजेत्यांना Gift Hampers देऊ. तसेच,बक्षिसे आणि इतर माहिती लवकरच अपडेट होईल. 

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला मोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका. तसेच लक्षात ठेवा १४ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत जनरल नॉलेज पेपर्सचा नियमित सराव करा, त्यातूनच जास्तीत जास्त प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारले जातील. 

  • कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महाभरती एक्साम वर सकाळी ११.००वाजता उपलब्ध होईल.
  • युजर्सनी पुन्हा पुन्हा टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट केले जाईल याची नोंद घ्यावी.

रजिस्टर लिंकलॉगिन करा GK पेपर्स लिंक

🏆Contest Link🏆

  1. प्रथम बक्षीस : ऍमेझॉन १०००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

  2. द्वितीय बक्षीस : २ विजेत्यांना ५००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

  3. तृतीय बक्षीस : ३ विजेत्यांना ३००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

  4. ४ रनरअप्सला : १००/- रक्कमेचे दिवाळी गिफ्ट व्हाउचर.

🧑‍🎓ELIGIBILITY For MahaBharti Exam Diwali Contest:

You need to fulfill the following eligibility criteria to enter the Contest:

Anyone can Attempt this Diwali Quiz, there is No Specific Age Limit as well as Eligibility Criteria

🔎DETAILS OF THE CONTEST AND HOW TO ENTER Diwali Quiz 2022:

This Contest Commencement Day will be Published Soon, till then Students Need To Solve GK, Current Affairs Question From 14th October To 22nd October 2022. From these GK Quiz Questions Will Be asked

In order to participate in the Contest, you must:

  • (i) Visit MahaBharti.in/exam website and click on the Diwali Dhamaka Contest.
  • (ii) You will be redirected to the MahaBharti Exam Login Page where you are expected to complete the Registration Process if Not Register.
  • (iii) After Registration, in your Account you will see Diwali Contest in Contest Menu Given above.
  • (iv)The winners of the Contest will be eligible to win exciting Prizes Given By MahaBharti Team.

🧐🧐Rules for participation :-👇👇👇👇👇👇👇

  • उमेदवारांनी योग्य प्रश्नांची बरोबर उत्तरे किती कमीतकमी वेळेत दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 100 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील.
  • कॉन्टेस्टचा निकाल २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महाभरतीएक्साम वर सकाळी ११.००वाजता उपलब्ध होईल.
  • एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला दिवाळी विशेष प्रश्नमंजुषा कॉन्टेस्ट प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
  • या क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रोफाइल मध्ये त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
  • बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असणे आवश्यक आहे.

8 thoughts on “महाभरती दीपावली ऑनलाईन कॉन्टेस्ट 2022 निकाल जाहीर! – MahaBharti Exam Diwali Contest 2022”

  1. Name-Arati Amit kumar dubey
    Address-aravali sankul society B wing room no.105 shelu station bandhivali gaon karjat shelu 410101

    Reply

Leave a Comment


Available for Amazon Prime