MAHA TAIT Free Test Series 2024 | TAIT Mock Test
MAHA TAIT Test Series 2024 – Recently Maha Govt. Has issued TAIT Notification along with Exam dates. Accordingly TAIT Exam is scheduled from 22nd February. There is not much Enough time for Students to prepare according Latest Exam Pattern . So to make their study as per latest trend we have launched Maha TAIT Exam 2024 test series. It is advised to students Don’t Waste much time on searching TAIT Series just Follow MahabHarti.in/exam. Here you will get latest Questions, Daily New Maha TAIT Test. You can solve any time this TAIT Mock Test as per your convenience. You will be able to check your Score after finishing Maha TAIT exam Question Paper Test. So give all test daily, attending daily MAHA TAIT Sample Paper Test will boost your accuracy and Score. Also we covered TAIT Mock test in Marathi on MahaBhari Exam, You will find them in given links. Soon, MAHA TET Mock test free are given for your Exam preparations, Soo keep visiting MahaBharti Exam
MAHA TET प्रश्नपत्रिकेत अनेक विभाग आहेत आणि उमेदवारांना प्रश्नपत्रिकेच्या विविध विभागांमध्ये एकूण गुण कसे वितरित केले जातात याची स्पष्ट कल्पना मिळू शकते. विविध विषय आणि विभागांच्या वेटेजच्या कल्पनेने, उमेदवार अधिक माहितीपूर्ण आणि तयार पद्धतीने पेपर सोडवू शकतात. MAHA TET भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन पूर्ण सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत उपलब्ध आहेत. तसेच TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Question Asked In MAHA TAIT Exam 2024 – Tait २०२४ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण
About MAHA TAIT
- सदरील चाचणी ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.
- अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता, तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, इंग्रजी भाषिक क्षमता,मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/ व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.
- बुद्धिमत्ता या घटकामध्ये आकलन, वर्गीकरण,सांकेतिक भाषा,लयबध्द मांडणी, समसंबंध, कुट प्रश्न, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.
☛Maha TAIT Previous Year Papers -TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका !!
MahaTAIT Questions Papers, Sample Papers Solve Online
MahaTAIT Papers are given above for the coming examinations. Candidates can Solve this paper sets from given links. We will keep adding more papers to practice more.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सदरील परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.
घटक | एकूण प्रश्न | एकूण गुण |
1. अभियोग्यता | 120 | 120 |
2. बुध्दिमत्ता | 80 | 80 |
एकूण | 200 | 200 |
☛Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2024 – नवीन अभ्यासक्रम जाहीर
MAHA TAIT Test Series 2023 New Papers Published