MAHA TAIT Mock Test 6 – नवीन अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित !!

MAHA TAIT Mock Test 6

MAHA TAIT प्रश्नपत्रिका ६- अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 6 With Answer

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

3163
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 6

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

आठ व्यक्ती P, Q, R, S, T, U, V आणि W एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) बसले आहेत. P आणि Q यांच्या दरम्यान तीन व्यक्ती बसल्या आहेत. V च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी Q बसला आहे. S आणि U यांच्या दरम्यान चार व्यक्ती बसल्या आहेत आणि T च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी U बसला आहे. S हा V च्या शेजारी आहे. R आणि V यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसल्या आहेत. U आणि W यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसल्या आहेत?

2 / 30

रामलक्ष्मण, पापपुण्य, विटीदांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

3 / 30

जर 7+4=113 आणि 9+3=108, तर 5+7=?

4 / 30

विद्यार्थी - केंद्रीय पद्धत म्हणजे -

5 / 30

 प्रसारकांशी निगडित प्रभाव बदल घडवते किंवा मनोवृत्ती निर्माण करते. अशा प्रभावाचे उदाहरण

6 / 30

एका सांकेतिक भाषेत, 'PEAR' हे 'RIGZ' असे लिहिले जाते आणि 'HEAT' हे 'JIGB' असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत 'RENT' साठी कोणता संकेत आहे?

7 / 30

450 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीचा वेग किती?

8 / 30

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ______ लेण्यांमध्ये मध्ये सातवाहन (Satavahana) राजवंशातील महत्त्वाच्या
व्यक्तींची नावे कोरली आहेत?

9 / 30

मराठीतील एकमेव भारूडकार कोणाला म्हटले जाते?

10 / 30

भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India) चे मुख्यालय कोठे आहे?

11 / 30

तुम्ही अविवेकी होता जेव्हा इतरांकडून काही अनुचित वर्तणूक दर्शवली जाते. जेव्हा तुम्ही अशी वर्तणूक इतरांना दर्शवता. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

12 / 30

वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी ओळखा.

13 / 30

खालीलपैकी कोणते विधान बिसोन हार्नमारिया (Bison Horn Maria) जमातीबाबत बरोबर आहे?
I. ते प्रामुख्याने छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बस्तर (Bastar) विभागात राहतात.
II. ते स्थलांतरित (shifting) शेती करतात आणि वनातील उत्पादने उपजीविकेसाठी गोळा करतात तसेच विविध
देवतांची उपासना करतात.

14 / 30

सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो. 

15 / 30

दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तयार करता येऊ शकेल, तो निवडा.

REPUBLICAN

16 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 2500 रुपयांचे 5 वर्षात सरळ व्याज किती?

17 / 30

खालीलपैकी कोणते फर्म (GVAi) च्या एकूण मूल्यवर्धित मूल्याच्या बरोबरीचे आहे?

18 / 30

'सचोटी' शब्दाच्या विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा.

19 / 30

Choose the exact meaning of the idiomatic expression/phrase.
Black sheep.

20 / 30

शिकणे हे व्यक्तीमधील काहीतरी ध्वनित करते. 

21 / 30

दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?

22 / 30

प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजित मूल्य आले पाहिजे?

24.1×64.1÷8.01+49.8=?

23 / 30

Choose the most appropriate word to fill in the blank.
They ______ the ground to plant the sapling.

24 / 30

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा.

49, 62, 77, 94, 113,?

25 / 30

Replace the underlined preposition with the correct one from the given options to
make the sentence coherent.
You cannot trample off my dreams. I am made of sterner stuff.

26 / 30

101, 106, 116, 131, 151,?

27 / 30

खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली?

28 / 30

Identify the correctly spelt word.

29 / 30

Convert the following sentences from the Active Voice to the Passive Voice.
He will be obliged to work harder.

30 / 30

खालील वाक्यातील क्रियापदाच्या प्रकार सांगा.

"रमेश आंबा खातो".

Your score is

The average score is 49%

0%

 

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment