MAHA TAIT Mock Test 3

MAHA TAIT Mock Test 3

MAHA TAIT प्रश्नपत्रिका ३- अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 3 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

5455
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 3

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?

2 / 30

A  हा B चा पती आहे, B ही C ची मुलगी आहे आणि C हा D चा पती आहे. D चे A शी काय नाते आहे?

3 / 30

वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडत असल्यास तुम्ही_____

4 / 30

विद्यार्थ्यांसाठी दरमहा चाचणी परीक्षेचे आयोजन करणे योग्य की अयोग्य?

 

5 / 30

101, 106, 116, 131, 151,?

6 / 30

कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी_____

7 / 30

जर 7+4=113 आणि 9+3=108, तर 5+7=?

8 / 30

हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत?

9 / 30

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?

10 / 30

पुढे लिंग विधानानुसार जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीचा पर्याय शोधा.

11 / 30

Select the option that rectifies the incorrectly spelt words in the given sentence.

They have legitimete grounds to engagge users.

12 / 30

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये आरोग्य आणि कल्याणासाठीची तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत ______ ने वाढली आहे.

13 / 30

'काठ्या' शब्दाचे एकवचन कोणते आहे?

14 / 30

सरळ रूप द्या.

724562+1278924+9899219=?

15 / 30

Select the INCORRECTLY spelt word.

16 / 30

सुरेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 10 मीटर चाललो. तो डावीकडे वळतो आणि 4 मीटर चालतो. तो पुन्हा डावीकडे वळतो आणि 13 मीटर चालत त्याच्या आजोबांच्या घरी पोहोचतो. आता तो त्याच्या घरापासून किती लांब आहे?

17 / 30

Choose the one which is closest in meaning to the given word: ‘Gambit’

18 / 30

P, Q, R, S आणि T अशा पाच व्यक्ती एका ओळीत दक्षिणाभिमुख बसल्या आहेत.(त्याच क्रमाने असे आवश्यक नाही) R हा S च्या लागतच उजवीकडे बसला आहे. Q हा T च्या लागतच बसला आहे. आणि T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. S हा T चा शेजारी नाही. अंतिम टोकाला कोण बसले आहे?

19 / 30

पुढीलपैकी अचूक वाक्य शोधा.

20 / 30

'मोर' आणि 'रेडा' या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा.

21 / 30

13:196::16:?

22 / 30

नुकताच जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे?

23 / 30

Improvement:-

The missing child was discovered in lower Maryland (a few days later).

24 / 30

तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक चुकीचे विधान आढळले तर______

25 / 30

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'APPLE' हे BOOKF असे लिहिले जाते आणि 'MANGO' हे 'LBMFP' असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत 'ORANGE' साठी कोणता सांकेतिक आहे?

26 / 30

क्रीडा पद्धतीमध्ये______

27 / 30

पहाट होते. कोंबडा आरवतो आणि खेड्याला जग यायला सुरुवात होते. अरुण राजा सूर्यदेवाची आगमनाची चाहूल देतो. अंगण झाडण्यापासून तो हंडे घेऊन पाणवठ्यावर पाण्यास जाण्याची लगबग सुरु होते. जात्याची अविरत घरघर जीवनचक्र पुढे नेते. लहान पहाट आणि मोठी पहाट किंवा भली पहाट किंवा भली पहाट किंवा भली पहाट अशा दोन वेळा खेड्यात मानल्या जातात.

पूर्व दिशा उजळत जाते. सात घोड्यांच्या रथात बसून सूर्यदेवाची स्वारी लालभडक घोड्याच्या रूपात प्रवासाला निघते. सर्व सृष्टीला जीवन देणारा. प्रकाश देणारा सूर्यदेव आपल्या किरणांनी पृथ्वीला संजीवन बहाल करतो. जात्यावर गालांना दळण दळताना माउलींच्या मुखातून त्याच्याविषयीची कृतज्ञता, त्याचे थोरपण बाहेर पडते.

उठल्या उठल्या सूर्यदेवाचे, प्रभूरामचंद्राचे स्मरण करून घरची स्त्री तिच्या बाळाला उठवते आणि तान्या लेकरांसाठी दीर्घायुष्य लागते. प्रभू रामचंद्र हा अनेकरूपात खेड्यातील मातामाऊलींच्या मनात असतो. सूर्य उगवल्यावर त्याचे बालरूप त्यांना आठवते. आपली लहान मुलगी ही तिला जणू काही चंद्रज्योतीच वाटते. सूर्य उगवला म्हणजे कामधाम करण्याचे वेळ झाली अशी खेडोपाडी समजूत असते. शेतकरी म्हणजे सर्वांचा अन्नदाता! पहाटे उठून जनावरांचे खिल्लार चारण्यासाठी घेऊन जाणे हा नित्यक्रम हातातील काठी खांद्यावर घेऊन, त्या काठीला शिदोरी अडकवून बालगोपाल डोंगराच्या दिशेने निघतात आणि रिकाम्या झालेल्या गाठोड्यातील जनावरांचे शेण उचलून म्हणजेच शेणकूर करून गोठा स्वच्छ करण्याची सुरुवात होते. अंगणात सदा सर्वां करून सुरेख रांगोळी, स्वस्तिक, पाऊल काढून सूर्यदेवाचे स्वागत केले जाते. सूर्यदेवाच्याच रंगात जगात चालकाला बदन केले जाते. या सर्वांबरोबरच आपल्या बाळाचा मामा म्हणजे माहिति असलेल्या लाडक्या भावाची तिला आठवण येते आणि त्याच्यासाठीसुद्धा ती दीर्घायुष्य मागते.

सूर्याच्या रथाला किती घोडे आहेत?

28 / 30

Find Error:-
The use of calculators is prohibited in the examination.

29 / 30

8:32::12:?

30 / 30

A, B, C, D, E आणि F या सहा महिला एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राच्या बाहेरच्या बाजूला तोंड करून बसल्या आहेत. (त्याच क्रमाने असे आवश्यक नाही) E ही B ची एक शेजारी नाही. B आणि C यांच्या दरम्यान तीन महिला बसल्या आहेत. D ही A ची शेजारी नाही आणि A हा F च्या लगतच उजवीकडे बसली आहे. A आणि B यांच्या दरम्यान एक महिला बसली आहे. E च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे?

Your score is

The average score is 42%

0%

👉 Maha TAIT 2025 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2025 – Tait 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment


Available for Amazon Prime