MAHA TAIT Mock Test 2

MAHA TAIT Mock Test 2

MAHA TAIT प्रश्नपत्रिका २- अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 2 With Answer

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

4948
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 2

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 30

आगंतुक' चा विरुद्धार्थी शब्द शोधा.

2 / 30

तोषू इर्मोरा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो?

3 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळतो?

4 / 30

एकसारख्या जुळ्यांवर केलेल्या शौच प्रशिक्षणावरील संशोधन याचे महत्व स्पष्ट करावे.

5 / 30

Rearrange the parts of the sentence in the correct order.

Credit card debt

P. debt can be canceled by declaring bankruptcy

Q. medical bills, auto loans, and even gambling

R. but due to a 1976 federal law, discharging student

S. loan debt is much more difficult.

 

6 / 30

5(20)4, 6(42)7, 8(?)9

7 / 30

संख्या मधील संबंध ओळखा.

32:23::57:?

8 / 30

'आईने आपल्या बाळाला निजवले'. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

9 / 30

A sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative.

Accents do not reflect intelligence and not are they related to our______in a language.

10 / 30

101_10_010101_10

11 / 30

1221_ _1_4155_66

12 / 30

'खारीक' चे अनेकवचन कोणते?

13 / 30

'राजाकडून आज्ञा देण्यात आली'. या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखा.

14 / 30

महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती आहे?

15 / 30

दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत?

16 / 30

'विशाखा'  काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे?

17 / 30

Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose 'No error'.

18 / 30

भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते?

19 / 30

शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे.

20 / 30

THROUGH:UJUSZMO::COSTUME:?

21 / 30

बिंदू B हा विंदू A च्या पस्चिन्स 3 m अंतरावर आहे. बिंदू A हा बिंदू C च्या उत्तरेस 6 m अंतरावर आहे. बिंदू D बिंदू C च्या पश्चिमेस 6 m अंतरावर आहे. बिंदू K हा बिंदू D आणि बिंदू C च्या मध्यभागी आहे. तर बिंदू K आणि बिंदू B यांमधील अंतर किती असेल?

22 / 30

मूल्यमापनाची महत्वपूर्ण साधने म्हणजे?

23 / 30

संक्षेप एचटीएमएल म्हणजे_____

24 / 30

Choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence.

He was appointed to settle a dispute between two jury members.

25 / 30

आपण आपल्या मित्रांच्या स्कुटच्या ऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य का द्याल?

26 / 30

एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले व 30% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले तसेच 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर या परीक्षेत दोन्ही विषयात नापास व पास विद्यार्थ्यांची टक्केवारी (%) किती?

27 / 30

28 / 30

Choose the correct antonym of the underlined word from the given options.

A bug crawled across her leg, and she swiped it away.

29 / 30

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही?

30 / 30

द.सा.द.शे. 5 दराने 8000 रुपयांची 3 वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल?

Your score is

The average score is 51%

0%

👉 Maha TAIT 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Question Asked In MAHA TAIT Exam 2023 – Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

Leave a Comment


Available for Amazon Prime