MAHA TAIT Mock Test 16-आता झालेल्या परीक्षेवर आधारित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 16

MAHA TAIT Mock Test 16

MAHA TAIT प्रश्नपत्रिका १६ – अपेक्षित प्रश्नसंच – TAIT Exam Question Paper 16 With Answer

MahaTAIT Exam Pattern 2025 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2025

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

2304
Created on By MahaBharti Exam Team
MAHA TAIT Test Series 2023

MAHA TAIT Exam Sample Paper 16

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 35,000 शिक्षक भरती पदांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील. वेळ खूपच कमी असल्याने नवीन पॅटर्न नुसार सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा IBPS ही परीक्षा घेणार आहे या MAHA TAIT Test Series चा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.

1 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

क्रिकेट आणि हॉकी खेळणारे खेळाडू किती?

2 / 40

व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या दोन जैविक घटकांचा प्रभाव असतो?

3 / 40

अमर पश्चिमेकडे 25 किमी. चालत गेला, डावीकडे वळला आणि 15 किमी. चालत गेला. तो पुन्हा डावीकडे वळला आणि 35 किमी. किमी. चालला. नंतर तो उजवीकडे वळला आणि थांबला. आता त्याने तोंड कोणत्या दिशेला केले आहे?

4 / 40

In the following question, the sentence given with a blank is to be filled in with an
appropriate preposition. Select the most appropriate option to fill it.
He is a very intelligent student _________ my opinion.

5 / 40

110 सेमी चे 1.10 मी शी गुणोत्तर शोधा.

6 / 40

एक रेल्वे 36 km वेगाने जात असल्यास ती 2 सेकंदात किती अंतर पार करेल?

7 / 40

पाच व्यक्ती A, B, C, D आणि E एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करत (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) बसल्या आहेत. E च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी B बसला आहे. D च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C बसला आहे. A आणि C यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे. A च्या लगतच डावीकडे कोण बसले आहे?

8 / 40

छापील किंमतीवर 10% सूट दिल्यानंतर व्यापारी 15% नफा कमावतो. छापील किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती आहे?

9 / 40

विधान I : सर्व चकल्या या करंज्या आहेत.

II : काही करंज्या या अनारसे आहेत.

अनुमान I: काही करंज्या या चकल्या आहेत.

II: सर्व अनारसे हे करंज्या आहेत.

III: सर्व करंज्या या अनारसे आहेत.

IV: एकही चकली अनारसा नाही.

10 / 40

रघुराम राजन हे भारताचे माजी_____होते.

 

11 / 40

98×98-76×76=?

12 / 40

Out of the given four words only one is spelt correctly. Find the word that is correctly spelt.

13 / 40

शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे.

14 / 40

एका सांकेतिक भाषेत NOTE चा संकेत PQVG असेल तर, TIME चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

15 / 40

Select the option which best expresses the given sentence in Active Voice.
Some beautiful flowers are being plucked by Radha for her mother’s worship.

16 / 40

निवडणुकीत, एका उमेदवाराला 40% मते मिळतात परंतु केवळ दुसरया उमेदवाराकडून 298 मतांनी त्याचा पराभव होतो तर नोंदवलेल्या एकूण मतांची संख्या किती?

17 / 40

18 / 40

आयातात एकूण 50 खेळाडूंचा समावेश असून, त्रिकोणात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, वर्तुळात हॉकी खेळणाऱ्यांची संख्या व समलंब चौकोनात कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे.

कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे एकूण खेळाडू किती?

19 / 40

एका नळाने एक पाण्याचा हौद 10 तासात भरतो जर नळ 7 तास चालला, तर हौदाचा किती टक्के भाग रिकामा होईल?

20 / 40

त्रिकोणाच्या बाजू 4:5:7 गुणोत्तरामध्ये आहेत. जर त्याची परिमिती 48 इंच असेल, तर दोन मोठ्या बाजूंमधील फरक काय असेल?

21 / 40

In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of
the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error,
select ‘No Error’.
They was going to visit a historical place with their family.

22 / 40

सांची स्तुप हे______ला समर्पित स्मारक आहे.

23 / 40

In the following question, out of the given four alternatives, select the one which is similar
in meaning to the given underlined word.
The glorious expedition had degenerated into a humiliating disaster.

24 / 40

द.सा.द.शे. 5 दराने 2500 रुपयांचे 5 वर्षात सरळ व्याज किती?

25 / 40

चार मैत्रिणी एका बाकावरती फोटो काढण्यासाठी बसलेल्या आहेत. शिखा ही रिनाच्या डावीकडे व मंजु ही रिनाच्या उजवीकडे बसलेली आहे. रिता ही रीना व मंजुच्या मध्ये बसलेली आहे. तर फोटोमध्ये डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलेले असेल?

26 / 40

The passage consists of six sentences. The first sentence (S1) and the final sentence
(S6) are fixed. The middle four sentences, labelled as A, B, C and D, are in the jumbled
form. Rearrange the following sentences into a meaningful sequence.
S1. Western healing modalities have long worked on the core assumption that humans
are essentially machines.
A. Or you get the levels of fluids or chemicals back in balance.
B. Unhealthy humans can and should be fixed much like you’d fix the engine of the
car.
C. You repair or replace the right part.
D. Only relatively recently have many of us have realized the limitations of this way of
understanding our health.
S6. In reality, it seems, human illnesses are multi-faceted, complex, and dynamic.

27 / 40

प्रश्नचिन्हाच्या जागी येणार पर्याय निवडा.

AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL,?

28 / 40

एका सांकेतिक भाषेत 'eat good food' म्हणजे 'ke la pa', 'good quality' म्हणजे 'pa jo' आणि 'eat less' म्हणजे 'ke ra' असेल तर 'food' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल?

29 / 40

तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारने येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल?

30 / 40

एक खेळाडू 400 मीटरची शर्यत 36 सेकंदात धावतो. त्याचा वेग (किमी/तास मध्ये) आहे?

31 / 40

खालील प्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. या दोन विधानांखाली काही अनुमाने दिलेली आहेत. दिलेल्या दोन विधानांवरून तर्कसंगतीने दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा.

विधान I : काही पोपट कावळे आहेत.

II : सर्व कावळे बेडूक आहेत.

अनुमान I : काही पोपट बेडूक आहेत.

II : काही बेडूक पोपट आहेत.

III : सर्व बेडूक पोपट आहेत.

IV : सर्व बेडूक कावळे आहेत.

32 / 40

दिलेल्या आकृतीमधील जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे:

33 / 40

शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो?

34 / 40

घटनेची संभाव्यता ही नेहमी

35 / 40

जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते. तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीची स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल?

36 / 40

एक रेल्वे 45 km वेगाने जात असल्यास ती 4 सेकंदात किती अंतर पार करेल?

37 / 40

एकूण अंतर्गत प्रतिबिंबांसाठी प्रकाशाच्या किरणाला यातून जाणे आवश्यक आहे_____

38 / 40

'कल्याण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

39 / 40

जर A, B, C, D आणि E हे पाच क्रमांक आहे जे A:B=2:3, B:C=3:5, C:D=5:7 आणि D:E=7:11 या प्रमाणात आहे तर, A:E शोधा.

40 / 40

Your score is

The average score is 44%

0%

👉 Maha TAIT 2025 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक

Question Asked In MAHA TAIT Exam 2025 – Tait 2025 परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

1 thought on “MAHA TAIT Mock Test 16-आता झालेल्या परीक्षेवर आधारित प्रश्नसंच | MAHA TAIT Mock Test 16”

Leave a Comment


Available for Amazon Prime