JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kotwal Exam Question Paper 3 – कोतवाल सराव प्रश्नपत्रिका ३ प्रकाशित

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Exam Question Paper 3

Kotwal Exam Question Paper 1: Give Daily Gram Mahsul Sevak Exam on MahaBharti Exam. Question Based On Latest Gram Mahsul Sevak Exam 2026. So solve daily and check your score online here.

Kotwal Bharti Mock Test

Kotwal Bharti Mock Test 3

Prepare for the Maharashtra Kotwal Exam 2026 with MahaBharti Kotwal Bharti Mock Test Series. A new 20-mark daily quiz is provided regularly to help candidates improve their preparation, speed, accuracy, and confidence. The quizzes cover important subjects including Marathi, General Knowledge (GK), Mathematics, and Reasoning. As per the exam pattern, the Kotwal examination consists of 100 marks and 50 questions, with 2 marks awarded for each question. Practice every day, identify your weak areas, and strengthen your preparation for the Maharashtra Kotwal Exam 2026.

1 / 20

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?

2 / 20

'करून दाखवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

3 / 20

पर्यावरण' या शब्दाचा अर्थ कोणता?

4 / 20

खालीलपैकी योग्य वाक्य कोणते?

5 / 20

योग्य शुद्धलेखन असलेला शब्द कोणता?

6 / 20

ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान किती वेळा घेणे आवश्यक आहे?

7 / 20

पोलीस पाटील ही संस्था कोणत्या कायद्याअंतर्गत आहे?

8 / 20

कोतवालाचे मुख्य काम कोणते आहे?

9 / 20

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

10 / 20

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

11 / 20

2026 मध्ये 10,000 मीटर शर्यतीत आशियाई खेळांच्या इतिहासात पदक जिंकणारी तिसरी भारतीय महिला कोण ठरली?

12 / 20

ऑप्टिकल इमेजिंग मल्टी-सेंसर सॅटेलाइट विकसित करण्यासाठी DST ने कोणत्या खाजगी स्पेस स्टार्टअपसोबत भागीदारी केली?

13 / 20

भारतातील पहिला महिला राष्ट्रपती कोण?

14 / 20

भूपेन हजारिका: १०० इयर्स ऑफ वंडरिंग सॉंग' या पुस्तकाचे संपादन कोणी केले आहे?

15 / 20

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चे विजेतेपद कोणी जिंकले?

16 / 20

Find the missing term from the following number series ?
4, 10, 40, 190, 940, ?, 23440

17 / 20

एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20% ने वाढविली आणि उंची 50% ने कमी केली तर तिच्या घनफळात शेकडा किती घट होईल?

18 / 20

चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी 20 ग्रॅमची एक याप्रमाणे पुड्या बांधल्या तर एकूण किती पुड्या होतील?

19 / 20

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'PONY' ला '6428' असे संकेतबद्ध केले आहे आणि 'YAKS' ला '3547' असे संकेतबद्ध केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत 'Y' साठी कोणता संकेत असेल?

20 / 20

योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

Your score is

The average score is 0%

Table of Contents