कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023- 24| Kotwal Bharti Syllabus and Exam Pattern 2024

Kotwal Bharti Syllabus and Exam Pattern 2024

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Kotwal Bharti Syllabus and Exam Pattern 2024: The Kotwal cadre working under the revenue department of the state. Separate service entry rules have been prescribed for Kotwal cadre vide Government Resolution dated 07th May, 1959. This year Kotwal Exam is going to be conducted. We have given You Kotwal Exam Syllabus in Marathi and Kotwal Exam Pattern 2023. As Per New GR Kotwal Exam consist of 100 Marks for 50 Questions. Candidates will get selected on the basis Of Kotwal Written Exam 2024. Download Kotwal Bharti Syllabus and Exam Pattern 2024.

Kotwal Bharti Syllabus & Exam Pattern 2024: PDF Download Here

According to the new rules, Kotwal recruitment is done through the taluka level tehsil department, for this exam there is a syllabus of total 100 marks i.e. 50 questions, in this article we are going to see the complete syllabus of Kotwal recruitment. Kotwal is the most authoritative employee in the revenue department, he works on salary at village level, Kotwal works with talathi, gram sevak, police patil and other government officials.

राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Kotwal Bharti Question Paper – कोतवाल परीक्षा प्रश्नपत्रिका 2023

Kotwal Bharti Exam Pattern 2024

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असावेत. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी.

नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करावी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करावे.

Kotwal Syllabus 2024

कोतवाल साठी

100 गुणांची परीक्षा
50 प्रश्न असतील (1 प्रश्न, 2 गुण)

Kotwal Syllabus in Marathi 

Kotwal Syllabus 2024 PDF Download & Exam Pattern

Name Of The Organization Revenue Department
Post Name Kotwal Posts
Category Syllabus
Application Mode Online Process
Selection Process Written Test
Job Location  Maharashtra

Maha Kotwal Recruitment Exam Syllabus 2024

Serial Number Name Of The Subjects Total Marks
1 General Knowledge 100 Marks
2 General English
3 Reasoning
4 Math’s
5 Marathi

Download Kotwal Syllabus & Exam Pattern PDF 2023

4 thoughts on “कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023- 24| Kotwal Bharti Syllabus and Exam Pattern 2024”

Leave a Comment


Available for Amazon Prime