चालू घडामोडी २०२५ पेपर ९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

309
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मे २०२५ पेपर ९

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. देशात औद्योगिक कारखान्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

2 / 20

2. जगातील सर्वात उष्ण १५ शहरांपैकी भारतातील किती शहरे आहेत?

3 / 20

3. महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे?

4 / 20

4. भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

5 / 20

5. किती डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे?

6 / 20

6. नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो?

7 / 20

7. मांगी लाल जाट यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 20

8. महाराष्ट्र राज्यात एकूण किती औद्योगिक कारखाने आहेत?

9 / 20

9. FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

10 / 20

10. ICAR च्या डायरेक्टर जनरल(महानिर्देशक) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

11 / 20

11. भारतातील पहिला ३ D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे?

12 / 20

12. भारत दौऱ्यावर आलेले जे डी व्हान्स कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत?

13 / 20

13. चीनच्या जू वेनजून कितव्यांदा FIDE women’s World chess championship चे विजेतेपद जिंकले आहे?

14 / 20

14. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो?

15 / 20

15. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे?

16 / 20

16. देशात सौर उर्जा निर्मितीत कोणते राज्य ४२७६ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे?

17 / 20

17. यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना काय आहे?

18 / 20

18. NISAR मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लाँच करण्यात येणार आहे?

19 / 20

19. २०२४ वर्षासाठी किती नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे?

20 / 20

20. देशात कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 45%

0%


Available for Amazon Prime