चालू घडामोडी २०२५ पेपर ९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! May 9, 2025 by User User 0 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on May 09, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मे २०२५ पेपर ९ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. देशात औद्योगिक कारखान्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? A. १ B. ३ C. २ D. ५ 2 / 20 2. किती डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? A. ४१.९ B. ४५.५ C. ४५.६ D. ४३.३ 3 / 20 3. देशात सौर उर्जा निर्मितीत कोणते राज्य ४२७६ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे? A. आसाम B. तामिळनाडू C. राजस्थान D. केरळ 4 / 20 4. भारतातील पहिला ३ D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे? A. नवी दिल्ली B. चेन्नई C. लडाख D. जम्मू आणि काश्मीर 5 / 20 5. महाराष्ट्र राज्यात एकूण किती औद्योगिक कारखाने आहेत? A. २६,४४६ B. २५,६७० C. २५,६९८ D. २७,७७९ 6 / 20 6. जगातील सर्वात उष्ण १५ शहरांपैकी भारतातील किती शहरे आहेत? A. १० B. ११ C. ९ D. ७ 7 / 20 7. महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? A. वर्धा B. गडचिरोली C. नागपूर D. चंद्रपूर 8 / 20 8. FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? A. प्रीती लांबा B. रश्मिका नंदन C. कतरिना लागनो D. जू वेनजून 9 / 20 9. देशात कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत? A. गोवा B. केरळ C. गुजरात D. तामिळनाडू 10 / 20 10. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २३ एप्रिल B. २० एप्रिल C. २१ एप्रिल D. २२ एप्रिल 11 / 20 11. भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? A. सुवर्ण B. कांस्य C. रौप्य D. कोणतेही नाही 12 / 20 12. मांगी लाल जाट यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? A. RBI B. FAO C. ICAR D. WEF 13 / 20 13. नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २१ एप्रिल B. २० एप्रिल C. १९ एप्रिल D. १७ एप्रिल 14 / 20 14. २०२४ वर्षासाठी किती नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे? A. २१ B. १५ C. १६ D. १९ 15 / 20 15. ICAR च्या डायरेक्टर जनरल(महानिर्देशक) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A. मांगी लाल जाट B. अनुराग ठाकूर C. विजय पाटील D. राजेश अग्रवाल 16 / 20 16. चीनच्या जू वेनजून कितव्यांदा FIDE women’s World chess championship चे विजेतेपद जिंकले आहे? A. ३ B. १ C. ५ D. ४ 17 / 20 17. यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना काय आहे? A. आपला गृह, आपला देश B. आपली शक्ती, आपला गृह C. आपली पृथ्वी ,आपली शक्ती D. आपला देश,आपली पृथ्वी 18 / 20 18. भारत दौऱ्यावर आलेले जे डी व्हान्स कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत? A. दक्षिण आफ्रिका B. फ्रान्स C. चीन D. अमेरिका 19 / 20 19. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे? A. विजय पाटील B. विश्वास नागरे C. अजित पवार D. राहुल पांडे 20 / 20 20. NISAR मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लाँच करण्यात येणार आहे? A. ISRO आणि NASA B. ISRO आणि JAXA C. CNES आणि NASA D. JAXA आणि CNES टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook 0% Restart quiz