चालू घडामोडी २०२५ पेपर ९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! April 4, 2025 by User User 1090 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 04, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ९ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? A. ऋतुराज गावकर B. विक्रम मोरे C. C S शेट्टी D. अजित अंजुम 2 / 20 2. विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? A. मेरी कोम B. अक्षय कुमार C. नरेंद्र बेरवाल D. विजेंद्र तिवारी 3 / 20 3. अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? A. डॉ. अजित पवार B. डॉ. राजेश अग्रवाल C. डॉ. रितेश कपूर D. डॉ. जय भट्टाचार्य 4 / 20 4. थायलंड मध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे? A. ७ B. ५ C. ६ D. ३ 5 / 20 5. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? A. नंदन निलेकणी B. डॉ. अमेय पांगारकर C. नारायण मुर्ती D. अच्युत गोडबोले 6 / 20 6. महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A. मुकेश खुल्लर B. विश्वास पाटील C. हेमंत गोरे D. प्रितम कपूर 7 / 20 7. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला आहे? A. ३१ मार्च B. ३० मार्च C. २८ मार्च D. २९ मार्च 8 / 20 8. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? A. १३०० B. १३१५ C. १३१७ D. १३१८ 9 / 20 9. FIH ज्युनिअर मेन्स हॉकी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? A. गोवा B. तमिळनाडू C. गुजरात D. केरळ 10 / 20 10. गेल्या पाच वर्षात भारताच्या फळ निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? A. ४५.७ B. ४७.५ C. ४१.८ D. ४३.३ 11 / 20 11. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत? A. जम्मू आणि काश्मीर B. राजस्थान C. गोवा D. गुजरात 12 / 20 12. महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहेत? A. विजय केळकर B. एस चंद्रशेखर C. अनिल काकोडकर D. विराज देशमुख 13 / 20 13. कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे? A. कॅनडा B. फ्रान्स C. म्यानमार D. इंडोनेशिया 14 / 20 14. Indra २०२५ समुद्री द्वीपक्षी अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? A. भारत आणि रशिया B. भारत आणि पाकिस्तान C. भारत आणि श्रीलंका D. भारत आणि चीन 15 / 20 15. यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? A. रोहित शर्मा B. विजय केळकर C. अभिजीत पाटील D. नाना पाटेकर 16 / 20 16. अश्वनी कुमार आयपीएल पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे? A. २ B. ४ C. ५ D. ३ 17 / 20 17. भारत आणि रशिया यांच्यात indira २०२५ अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? A. मुंबई B. कोलकाता C. हैद्राबाद D. चेन्नई 18 / 20 18. भारताच्या विदेशी कर्जात डिसेंबर २०२४ अखेर १०.७ टक्के वाढ होवून किती अब्ज डॉलर झाले आहे? A. ७१४.७ B. ७१५.७ C. ७१५.८ D. ७१७.९ 19 / 20 19. मुकेश खुल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? A. तामिळनाडू B. महाराष्ट्र C. केरळ D. राजस्थान 20 / 20 20. केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीरित्या प्रदूषित आहेत? A. ५६ B. ५७ C. ५५ D. ५० टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 45% LinkedIn Facebook 0% Restart quiz