चालू घडामोडी २०२५ पेपर ८ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 197 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on May 03, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मे २०२५ पेपर ८ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. आशियाई ब्रीज महासंघाच्या स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? A. ७ B. ६ C. १ D. ३ 2 / 20 2. बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे? A. तेजस्वी यादव B. लालू यादव C. नवीन पटनायक D. राज ठाकरे 3 / 20 3. खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? A. दक्षिण आफ्रिका B. जर्मनी C. जपान D. फ्रान्स 4 / 20 4. आशियाई विकास बँकेने त्रिपुरा राज्याला किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे? A. ८७.९ B. ८४.६ C. ८५.४ D. ८३.७ 5 / 20 5. भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे? A. अमेरिका B. नेपाळ C. फ्रान्स D. चीन 6 / 20 6. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर करण्यात आला आहे? A. अनिल काकोडकर B. आमिर खान C. अमिताभ बच्चन D. कुमार मंगलम बिर्ला 7 / 20 7. आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला ८५.४ मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे? A. आसाम B. हिमाचल प्रदेश C. पश्चिम बंगाल D. त्रिपुरा 8 / 20 8. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? A. मुंबई B. छत्रपती संभाजीनगर C. नाशिक D. पुणे 9 / 20 9. महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? A. सोलापूर B. जालना C. कोल्हापूर D. धुळे 10 / 20 10. आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत? A. ८ B. ६ C. ५ D. ७ 11 / 20 11. खालीलपैकी कोण आयपीएलचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे? A. तिलक वर्मा B. यशस्वी जयस्वाल C. वैभव सूर्यवंशी D. रियान पराग 12 / 20 12. दक्षिण आफ्रिकेत कोणत्या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? A. सुभाषचंद्र बोस B. महात्मा गांधी C. लालबहादूर शास्त्री D. पंडित जवाहरलाल नेहरू 13 / 20 13. TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A. आरती सुब्रमण्यम B. नीता अंबानी C. दिक्षा साठे D. पूनम अगरवाल 14 / 20 14. महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जा निर्मितीत किती मेगावॅट टप्पा पार केला आहे? A. ८८५० B. ८७५० C. ८७०० D. ८४५० 15 / 20 15. ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत? A. फ्रान्स B. आयर्लंड C. UAE D. डेन्मार्क 16 / 20 16. आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत? A. कोमोरोस B. चाड C. अंगोला D. बोत्सवाना 17 / 20 17. कोणत्या कालावधीत ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहेत? A. २३ ते ३० ऑगस्ट B. २४ ते २९ ऑगस्ट C. २१ ते ३१ ऑगस्ट D. २० ते ३१ ऑगस्ट 18 / 20 18. नवीन पटनायक यांची सलग कितव्यांदा BJD च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे? A. ८ B. ९ C. ५ D. ७ 19 / 20 19. आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे? A. दुबई B. काठमांडू C. नवी दिल्ली D. पॅरिस 20 / 20 20. आरती सुब्रमण्यम यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे? A. Microsoft B. RBI C. IBPS D. TCS टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 47% LinkedIn Facebook 0% Restart quiz