चालू घडामोडी २०२५ पेपर ८ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now
0
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मे २०२५ पेपर ८

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

2 / 20

2. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

3 / 20

3. भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे?

4 / 20

4. कोणत्या कालावधीत ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहेत?

5 / 20

5. ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?

6 / 20

6. आशियाई ब्रीज महासंघाच्या स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

7 / 20

7. आरती सुब्रमण्यम यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे?

8 / 20

8. बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे?

9 / 20

9. खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

10 / 20

10. आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत?

11 / 20

11. आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे?

12 / 20

12. महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जा निर्मितीत किती मेगावॅट टप्पा पार केला आहे?

13 / 20

13. दक्षिण आफ्रिकेत कोणत्या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

14 / 20

14. आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत?

15 / 20

15. खालीलपैकी कोण आयपीएलचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे?

16 / 20

16. नवीन पटनायक यांची सलग कितव्यांदा BJD च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?

17 / 20

17. आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला ८५.४ मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे?

18 / 20

18. आशियाई विकास बँकेने त्रिपुरा राज्याला किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे?

19 / 20

19. TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

20 / 20

20. महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%

Table of Contents