चालू घडामोडी २०२५ पेपर ८ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! April 2, 2025 by User User 547 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 02, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ८ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 15 1. कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे? A. भारत आणि चीन B. भारत आणि अमेरिका C. भारत आणि श्रीलंका D. भारत आणि फ्रान्स 2 / 15 2. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? A. ऑपरेशन गंगा B. ऑपरेशन तिरंगा C. ऑपरेशन भारत D. ऑपरेशन ब्रह्मा 3 / 15 3. एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे? A. मसाकी काशिवारा B. अनिल काकोडकर C. आंद्रे रसेल D. पियरे लुई लायन्स 4 / 15 4. एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? A. आंध्र प्रदेश B. तेलंगणा C. महाराष्ट्र D. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड 5 / 15 5. इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? A. गोवा B. राजस्थान C. महाराष्ट्र D. गुजरात 6 / 15 6. भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवले आहे? A. C-१३० B. C-१३३ C. C-१३७ D. C-१३१ 7 / 15 7. आर्थिक वर्षे २०२४-२५ तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे? A. HDFC B. CBI C. SBI D. Bank of India 8 / 15 8. भारतातील पहिल्या नाईट सफारी चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? A. हैदराबाद B. कोची C. लखनऊ D. नाशिक 9 / 15 9. २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे? A. २ B. ३ C. ४ D. ५ 10 / 15 10. ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे? A. शिर्डी B. इंदापूर C. कर्जत D. पारनेर 11 / 15 11. EX प्रचंड प्रहार अभ्यासाचे आयोजन भारतीय सेना द्वारा कोठे करण्यात आले होते? A. हिमाचल प्रदेश B. हरियाणा C. अरुणाचल प्रदेश D. राजस्थान 12 / 15 12. ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? A. वेताळ शेळके B. पृथ्वीराज पाटील C. महिंद्र राक्षे D. राजेंद्र पाटील 13 / 15 13. Saarthi AI chat bot कोणत्या राज्याने लाँच केले आहे? A. केरळ B. तामिळनाडू C. राजस्थान D. हरियाणा 14 / 15 14. सागरमाथा संवादाचे आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येणार आहे? A. नेपाळ B. भारत C. श्रीलंका D. पाकिस्तान 15 / 15 15. २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे? A. श्रीलंका B. फ्रान्स C. केनिया D. अफगाणिस्तान टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 49% LinkedIn Facebook 0% Restart quiz