चालू घडामोडी २०२५ पेपर ४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

977
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ४

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. कोणत्या मराठी कवी चे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे?

2 / 20

2. कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला?

3 / 20

3. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो?

4 / 20

4. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे ?

5 / 20

5. ८ व्या हिंदी महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

6 / 20

6. नुकतेच सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत, त्या किती दिवस अंतराळात होत्या ?

7 / 20

7. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे?

8 / 20

8. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे?

9 / 20

9. AI Powered Tool AMRsens कोणी विकसित केला आहे?

10 / 20

10. सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे ?

11 / 20

11. आसियान गटाची दहशतवादी विरोधातील 14 वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

12 / 20

12. AI Powered Tool AMRsens कोणी विकसित केला आहे?

13 / 20

13. २४ व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले आहे?

14 / 20

14. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे ?

15 / 20

15. कोणाच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे?

16 / 20

16. नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ कधी पासून लागू होणार आहे?

17 / 20

17. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे ?

18 / 20

18. आदि महोत्सव २०२५ कोठे सुरू झाला आहे?

19 / 20

19. आयुष्मान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे?

20 / 20

20. ब्रिक्स २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 51%

0%


Available for Amazon Prime