चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

609
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर २

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

2 / 20

2. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?

3 / 20

3. राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?

4 / 20

4. शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

5 / 20

5. फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

6 / 20

6. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सहआयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

7 / 20

7. फेब्रुवारी २०२५ पर्यंत रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?

8 / 20

8. ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

9 / 20

9. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे?

10 / 20

10. अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?

11 / 20

11. Space x ने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केले आहे?

12 / 20

12. राष्ट्रकुल संघटनेमध्ये किती सदस्य आहेत ?

13 / 20

13. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

14 / 20

14. ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

15 / 20

15. १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

16 / 20

16. देशात आईस्क्रीम विक्रीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

17 / 20

17. ISSF विश्व कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

18 / 20

18. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

19 / 20

19. मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

20 / 20

20. शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 44%

0%


Available for Amazon Prime