चालू घडामोडी २०२५ पेपर १ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

1
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मे २०२५ पेपर १ ०

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे?

2 / 20

2. Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

3 / 20

3. देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

4 / 20

4. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जणार आहेत?

5 / 20

5. दरवर्षी जगात सुमारे किती टन अब्ज अन्न वाया जाते?

6 / 20

6. ब्राझील मध्ये आयोजित १५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting मध्ये कोणते agrement करण्यात आले आहे?

7 / 20

7. १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या लक्झरी वस्तूवर किती टक्के स्रोत संकलित कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

8 / 20

8. चीन देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे?

9 / 20

9. सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन झाले आहे?

10 / 20

10. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता?

11 / 20

11. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात १४ दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जाणार असून त्यांच्या सोबत अमेरिका हंगेरी आणि कोणत्या देशाचे अंतरावीर असणार आहेत?

12 / 20

12. १५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting कोठे आयोजित करण्यात आली?

13 / 20

13. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून २०२५ तिमाहीत किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे?

14 / 20

14. ऑस्कर पुरस्कार मध्ये २०२८ पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे?

15 / 20

15. राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी दिली आहे?

16 / 20

16. कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ॲक्सिओम मिशन ४ राबविणार आहेत?

17 / 20

17. कोणत्या कालावधीत Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन युएई मध्ये करण्यात येत आहे?

18 / 20

18. भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे?

19 / 20

19. ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले ते कितवे पोप होते?

20 / 20

20. कोणता देश जगातील सर्वात उंच पूल उभारत आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 35%

0%


Available for Amazon Prime