चालू घडामोडी २०२५ पेपर १ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

2169
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर १

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 25

1. भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे याजन करण्यात आले आहे ?

2 / 25

2. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम आहे ?

3 / 25

3. कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58 वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ?

4 / 25

4. भारताच्या परकीय चलन साठ्यात २ वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे?

5 / 25

5. रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे?

6 / 25

6. नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत ?

7 / 25

7. महिला समृद्धी योजना कोणी लाँच केली आहे?

8 / 25

8. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रॉफी इंडिया मास्टर्स ने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे ?

9 / 25

9. होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते?

10 / 25

10. १५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

11 / 25

11. आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ७० वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे?

12 / 25

12. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ?

13 / 25

13. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे ?

14 / 25

14. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

15 / 25

15. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे?

16 / 25

16. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे

17 / 25

17. शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे?

18 / 25

18. IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

19 / 25

19. पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?

20 / 25

20. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?

21 / 25

21. कोणत्या राज्याने स्वतःचा statalite लाँच करण्याची घोषणा केली आहे?

22 / 25

22. शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

23 / 25

23. वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे?

24 / 25

24. सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे?

25 / 25

25. १० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 52%

0%


Available for Amazon Prime