JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 96 – November 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 96

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
7
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 96

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारतीय वायुसेनेच्या पूर्व हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

2 / 10

मेजर सोमनाथ शर्मा यांची 79 वी पुण्यतिथी कधी साजरी करण्यात आली?

3 / 10

महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक झळकावणारी खेळाडू कोण बनली आहे?

4 / 10

शासकीय योजनांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी 'प्रोजेक्ट के-मॉनीटर' (Project K-Monitor) कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे?

5 / 10

पहिला BIMSTEC सागरी सुरक्षा सराव कुठे आयोजित करण्यात आला?

6 / 10

लोकलेखा समित्यांच्या अध्यक्षांची परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?

7 / 10

ग्लेन मॅक्सवेल कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत, ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे?

8 / 10

'एंडेव्हर्स: एन एन्सेबल ऑफ माय लाइफ' (Endeavours: An Ensemble of My Life) हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

9 / 10

गाळ व्यवस्थापन धोरण (Silt Management Policy) लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

10 / 10

भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'टायगर ट्रम्प' (Tiger Triumph) 2026 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला?

Your score is

The average score is 47%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents