JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 95

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 95

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
6
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 95

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

लॉस एंजिल्स ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ २०२८ चे अधिकृत बोधवाक्य (Slogan) काय आहे?

2 / 10

तंदूर रेड ग्राम (तूर डाळ) हे कोणत्या राज्याचे GI टॅग मिळालेले कृषी उत्पादन आहे?

3 / 10

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) ५५ व्या महानिदेशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

4 / 10

ग्रामीण विकासासाठीचा ५ वा रोहिणी नैय्यर पुरस्कार २०२६ कोणी जिंकला?

5 / 10

फॉर्म्युला-१ (F1) विश्व ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले?

6 / 10

'विकसित भारता'साठी गढित करण्यात आलेल्या बँकिंगविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

7 / 10

सूक्ष्म स्थलीय गोगलगायीची नवीन प्रजाती 'डिकेरेक्सस टिलारिएन्सिस' (Dikerexus tilariensis) कोणत्या राज्यात आढळली आहे?

8 / 10

अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (Commonwealth Kabaddi Championship 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

9 / 10

एल निनोच्या (El Niño) प्रभावाचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली?

10 / 10

वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेले लेखक व चित्रपट निर्माते वेद राही हे कोणत्या भाषेचे प्रसिद्ध साहित्यिक होते?

Your score is

The average score is 52%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents