JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 92 – October 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 92

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
4
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 92

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

10 ऑक्टोबर 2026 रोजी फिजीचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?

2 / 10

'अंबाजी मोहंथाल' या पारंपरिक मिठाईला कोणत्या राज्याचा जीआय (GI) टॅग मिळाला आहे?

3 / 10

'विश्व अंतराळ सप्ताह 2026' (World Space Week 2026) कधी साजरा करण्यात आला?

4 / 10

2026 च्या ‘वर्ल्ड बॉल्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ स्पर्धेत पुतुल सोनावणे हिने कोणते पदक जिंकले?

5 / 10

घरगुती हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘स्पीक अप’ (Speak Up) टास्क फोर्स कोणत्या राज्याच्या पोलिसांमार्फत सुरू करण्यात आली आहे?

6 / 10

शाळकरी मुलांना कृषी आणि वनस्पतींबद्दल (Plants) माहिती व शिक्षण देण्यासाठी ‘अवनि’ (Avani) ॲप कोणी लाँच केले आहे?

7 / 10

निती आयोगाच्या डेल्टा रॅंकिंग 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले आहे?

8 / 10

9 ऑक्टोबर 2026 रोजी प्रादेशिक सैन्याचा (Territorial Army) कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला?

9 / 10

टीसीएस (TCS) आणि इन्फोसिससह 8 आयटी कंपन्यांना ‘PERM’ कार्यक्रमातून कोणत्या देशाने निलंबित केले आहे?

10 / 10

'विश्व हिंदू काँग्रेस' (World Hindu Congress) चे चौथे सत्र कुठे आयोजित केले जाणार आहे?

Your score is

The average score is 45%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents