JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 84 – September 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 84

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
43
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 84

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारतात १ ते ७ जुलै दरम्यान साजरा करण्यात आलेल्या 'वन महोत्सवा'ची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती?

2 / 10

हायड्रोजन उत्पादन केंद्र (Hydrogen Production Hub) सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?

3 / 10

नुकतेच ७६ व्या वर्षी निधन झालेले गिरीश भारद्वाज कोणत्या नावाने प्रसिद्ध होते?

4 / 10

१ जुलै २०२६ रोजी भारतीय स्टेट बँकेचा (SBI) कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला?

5 / 10

भारत सरकारने आयुष्मान भारत PM-JAY योजनेसाठी कोणता अधिकृत व्हॉट्सॲप (WhatsApp) चॅटबॉट लॉन्च केला आहे?

6 / 10

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारताचा पहिला 'ऑफशोर' (Offshore - समुद्रातील) विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे?

7 / 10

नीति आयोगाचे (NITI Aayog) पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

8 / 10

ऑस्ट्रेलियन महिला संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून 'आयसीसी महिला T20 विश्वषक २०२६' चे विजेतेपद पटकावले?

9 / 10

'इंटरनॅशनल बुकर प्राईझ'चे (International Booker Prize) नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे?

10 / 10

'ऑपरेशन गंगा' हे मोहीम भारताने कशासाठी राबवले होते?

Your score is

The average score is 63%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents