JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 78– September 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 78

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
10
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 78

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

बँकॉकमध्ये आयोजित 'FIDE थायलंड चेस चॅम्पियनशिप २०२६' चे विजेतेपद कोणी जिंकले?

2 / 10

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी 'विदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?

3 / 10

नुकतीच चर्चेत असलेली 'शादी अनुदान योजना' (Shadi Anudan Yojana) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

4 / 10

कॉमनवेल्थ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कोठे करण्यात आले?

5 / 10

चीनमध्ये आयोजित 'लिंक्डइन इंटरनॅशनल इनलाइन फ्रीस्टाइल ओपन'मध्ये स्केटिंगमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले?

6 / 10

भारतीय आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाचा संयुक्त सराव 'सहयोग-हॉपटॅक' (Sahyog-HOP TAC) कोठे आयोजित करण्यात आला?

7 / 10

२७ ऑगस्ट २०२६ रोजी मोल्दोव्हाने कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला?

8 / 10

'संकल्प से सिद्धि का मोदी युग' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

9 / 10

शालेय विद्यार्थ्यांमधील मूलभूत वाचन क्षमता सुधारण्यासाठी 'CM-IMPACT Read and Rise' ही उपक्रम/पहल कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?

10 / 10

चालू घडामोडींमध्ये नमूद केलेल्या प्रदेशात वनस्पतीची कोणती नवीन प्रजाती शोधली गेली आहे?

Your score is

The average score is 76%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents