JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 74 – September 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 74

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
15
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 74

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारताच्या पहिल्या सॅटेलाइट-आधारित लँडिंग सिस्टम ‘अप्रोच’ (Approach) ची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली?

2 / 10

भारत सरकारने नुकतेच ‘ऑपरेशन अस्तित्व’ (Operation Astitva) कोणत्या देशात सुरू केले आहे?

3 / 10

‘बैलिस्टा स्पायडर’ (Ballista Spider) या कोळ्याची नवीन प्रजाती कोणत्या देशात शोधली गेली आहे?

4 / 10

APEDA ने प्रीमियम ‘बनगानपल्ली’ (Banganapalle) आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप कोणत्या देशात निर्यात केली?

5 / 10

चर्चेत असलेली ‘हेलिना’ (HELINA) ही मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे?

6 / 10

राष्ट्रीय सांख्यिकी दिन (National Statistics Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?

7 / 10

हायड्रोजन उत्पादन केंद्र (Hydrogen Production Hub) सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे?

8 / 10

‘नशा मुक्त भारत सप्ताह २०२६’ देशभरात कधी साजरा करण्यात आला?

9 / 10

जून २०२६ मध्ये ‘विकसित भारत-गारंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण)’ ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

10 / 10

SCO महिला फोरम २०२६ (SCO Women's Forum 2026) चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

Your score is

The average score is 62%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents