JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 71 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 71

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
6
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 71

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

कॉमनवेल्थ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कोठे केले जाईल?

2 / 10

शालेय विद्यार्थ्यांमधील मूलभूत वाचन क्षमता सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ‘CM-IMPACT Read & Rise’ उपक्रम सुरू केला?

3 / 10

अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी कोणत्या राज्य सरकारने 'परदेशी शिष्यवृत्ती योजना' सुरू केली आहे?

4 / 10

‘संकल्प से सिद्धि का मोदी युग’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

5 / 10

चर्चेत असलेली 'शादी अनुदान योजना' (Shaadi Anudan Yojana) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

6 / 10

२७ ऑगस्ट २०२६ रोजी मोल्दोव्हाचा कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला?

7 / 10

भारत आणि व्हिएतनाम कोस्ट गार्डचा संयुक्त सराव ‘सहयोग-हॉपटॅक’ (Sahyog-Hop Tac) कोठे आयोजित करण्यात आला?

8 / 10

बेंगळुरू येथे आयोजित FIDE मानांकित रॅपिड चेस चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले?

9 / 10

चीनमध्ये आयोजित ‘लिशुई आंतरराष्ट्रीय इनलाइन फ्रीस्टाइल ओपन’ मध्ये स्केटिंगमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले?

10 / 10

संशोधकांनी 'डोरोनिकम सँक्टम' (Doronicum sanctum) या वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लावला?

Your score is

The average score is 53%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents