JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 56 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 56

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
20
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 56

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

संसद कडून सर्वोच्च न्यायालय (सुधारणा) विधेयक, २०२६ ला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३४ वरून वाढवून किती करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

2 / 10

'ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया' (Bringing the Cheetah Back to India) हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

3 / 10

नुकतीच केंद्रीय गृह सचिव (Union Home Secretary) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

4 / 10

भारताचे केंद्रीय कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 10

नुकतेच कोणत्या देशाने ९९% पेक्षा जास्त युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज (Universal Banking Coverage) प्राप्त केले आहे?

6 / 10

'फ्लाइट हेरिटेज' (Flight Heritage) दर्जा मिळवणारी भारताची पहिली स्वदेशी उपग्रह बॅटरी (Satellite Battery) कोणती ठरली आहे?

7 / 10

'जीआय अँड बियॉन्ड २.०' (GI & Beyond 2.0) परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले?

8 / 10

वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप (World Junior Squash Championship) जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली?

9 / 10

पद्मश्री पुरस्कार विजेते कैलाश चंद्र पंत हे कोण होते?

10 / 10

चर्चेत असलेला ‘ऑपरेशन त्रिशूळ’ (Operation Trishul) CBI द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?

Your score is

The average score is 48%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents