JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 55 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 55

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
46
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 55

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी (Deceased Organ Donors) कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला?

2 / 10

'लोंग तलाव' (Long Lake) हा कोणत्या राज्याचा पहिला रामसर साइट (Ramsar Site) बनला आहे?

3 / 10

आंतरराष्ट्रीय क्लाउडेड लेपर्ड (धुसर बिबट्या) दिनानिमित्त त्याच्या संवर्धनासाठी कोणत्या देशाने नवीन कृती योजना (Action Plan) सुरू केली आहे?

4 / 10

मद्रास आणि इतर कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मनमोहन सिंग लिब्रहान यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले?

 

5 / 10

भारतातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू (Vande Bharat Freight EMU) मालवाहू ट्रेनची तांत्रिक चाचणी कुठे सुरू झाली?

6 / 10

अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Alluri Sitarama Raju International Airport) उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?

 

7 / 10

जीएसआय (GSI) च्या पहिल्या महिला महासंचालक (Director General) कोण बनल्या?

8 / 10

'टूर डी फ्रान्स फेम्स' (Tour de France Femmes) मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

9 / 10

जागतिक वाईड वेब (World Wide Web - WWW) दिवस कधी साजरा केला जातो?

 

10 / 10

'समुद्र मंथन' (Samudra Manthan) योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

 

Your score is

The average score is 47%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents