JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 52 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 52

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
102
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 52

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'India's Next Growth Frontier' अहवालात भारताला कोणता क्रमांक मिळाला आहे?

2 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अजिंक्य राहणे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 

3 / 10

भारताच्या पहिल्या मिलिटरी मेडिसिन विभागाचे (Military Medicine Department) उद्घाटन कुठे झाले?

4 / 10

भारताच्या 7 व्या अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचे नाव काय आहे?

5 / 10

वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक e-Zero FIR कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नोंदवले गेले?

6 / 10

भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कुठे विकसित केला जाईल?

7 / 10

राष्ट्रकुल खेळ 2026 मध्ये भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कोणी जिंकले?

8 / 10

'DWEEPTI' योजना कोणत्या राज्याची उपक्रम/पहेल आहे?

9 / 10

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण कामगिरी सूचकांक (EPI) 2026 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला आहे?
 

10 / 10

2026 मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेसची (India Mobile Congress) कोणती आवृत्ती आयोजित केली जाईल?

 

Your score is

The average score is 48%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents