JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 5 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 5

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
107
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 5

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

रुद्रम-II हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?

2 / 10

फूड प्लॅनेट प्राइज 2026 कोणत्या उपक्रमाला प्रदान करण्यात आला?

3 / 10

APCNF ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

4 / 10

‘पोटॅटो पॅच’ विशाल प्रवाळ वसाहत कुठे आढळली?

5 / 10

India AI Data Lab स्थापन करणारे भारतातील पहिले खासगी विद्यापीठ कोणते?

6 / 10

"When Audit Matters: CAG Interventions That Made a Difference" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

7 / 10

चंदीगड विद्यापीठाने India AI Data Lab साठी कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे?

8 / 10

फतुला बोगदा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती खर्चास मंजुरी दिली आहे?

9 / 10

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात CAG चा उल्लेख आहे?

10 / 10

रुद्रम-II क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?

Your score is

The average score is 50%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents