JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 40 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 40

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
49
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 40

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

केंद्र सरकारने 'सेंट्रल व्हिस्टा' पुनर्विकास क्षेत्राचे नाव बदलून काय ठेवले आहे?

2 / 10

IRDAI च्या नवगठित गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

3 / 10

जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेचा शुभारंभ कोठे झाला?

4 / 10

भारतीय नौदलाचे ऑपरेशन 'सदर्न रेडीनेस २६-२' (Southern Readiness 26-2) कोठे आयोजित केले जाईल?

5 / 10

भारताची पहिली हायड्रोजन हेरिटेज ट्रेन कोणत्या ठिकाणाहून सुरू केली जाईल?

6 / 10

सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला (CBSE) कोणत्या इयत्तेपासून तिसरी भाषा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे?

7 / 10

बिम्स्टेक (BIMSTEC) राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची ५ वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?

8 / 10

नवीन राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण-२०२६ अंतर्गत ROE ची किमान आणि कमाल मर्यादा किती निश्चित केली आहे?

9 / 10

नुकतेच 'मालवन' (Malvan) या युद्धनौकेची निर्मिती कोणत्या शिपयार्डद्वारे करण्यात आली आहे?

10 / 10

नुकतीच युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Your score is

The average score is 50%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents