JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 4 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 4

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
27
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 4

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

पंतप्रधान संशोधन अध्यक्ष योजना 2026 साठी एकूण निधी किती आहे?

2 / 10

पंतप्रधान संशोधन अध्यक्ष योजना 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?

3 / 10

UNEP चे मुख्यालय कुठे आहे?

4 / 10

डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची नियुक्ती झाली?

5 / 10

डेन्मार्कची राजधानी कोणती आहे?

6 / 10

वायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याचे (2023-26) बजेट किती आहे?

7 / 10

भारतातील पहिले मॉडेल बॉर्डर व्हिलेज म्हणून कोणते गाव विकसित केले जात आहे?

8 / 10

चुमार गाव कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे?

9 / 10

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

10 / 10

जागतिक पर्यावरण दिन 2026 ची थीम काय आहे?

Your score is

The average score is 51%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents